Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉटन कँडी खाताय? तर थांबा ‘इथं’ घालण्यात आली बंदी, कारणही तसंच…

रंगीबेरंगी कॉटन कँडी बहुतेक मुलांमध्ये आवडते. तोडांत टाकता विघरळणारी कॉटन कँडी विकण्यावर पुद्दुचेरीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सर्वांना आवडणारी ही कॉटन कँडी आता या राज्यात मिळणार नाही. पण ही बंदी का घालण्यात आली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2024 | 03:12 PM
कॉटन कँडी खाताय? तर थांबा ‘इथं’ घालण्यात आली बंदी, कारणही तसंच…
Follow Us
Close
Follow Us:

पुद्दुचेरी : रंगीबेरंगी कॉटन कँडी बहुतेक मुलांमध्ये आवडते. तोडांत टाकता विघरळणारी कॉटन कँडी विकण्यावर पुद्दुचेरीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सर्वांना आवडणारी ही कॉटन कँडी आता या राज्यात मिळणार नाही. पण ही बंदी का घालण्यात आली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सरकारी अधिकाऱ्यांना कॉटन कँडीच्या निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर आढळून आला आहे. पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलसाई सौंदर्यराजन यांनी गुरुवारी एका व्हिडिओमध्ये बंदीची घोषणा केली. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर क्लिप शेअर करून, राज्यपालांनी जनतेला मुलांसाठी कॉटन कँडी खरेदी करु नये असे करण्याचे आवाहन केले. कारण त्यातील रसायने संपूर्ण शरीराला हानी पोहोचवतात. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रोडामाइन-बी हा विषारी पदार्थ आढळला आहे. पुद्दुचेरीतील मुले आणि इतर लोक वापरत असलेल्या कॉटन कँडीमध्ये ‘रोडामाइन बी’ नावाचा विषारी पदार्थ वापरला जात असल्याचे आढळून आले आहे.

‘रोडामाइन बी’ म्हणजे काय?

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’नुसार, रोडामाइन बी हे सहसा आरएचबी म्हणून संक्षिप्त केले जाते आणि ते एक रासायनिक संयुग आहे. जे रंग म्हणून कार्य करते. अन्नामध्ये मिसळल्यावर ते अनेकदा शरीरात प्रवेश करते आणि पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करते. इतकेच नाही तर रोडामाइन बीचा दीर्घकाळ वापर केल्यास यकृतासंदर्भात समस्या उद्भवू शकतात.

Web Title: Ban on cotton candy in pondicherry know the reason behind this nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 03:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.