Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मूत वातावरण तापलं! दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून राजौरीमध्ये पुकारण्यात आला बंद

जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांनी या संशयित दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 02, 2023 | 11:03 AM
जम्मूत वातावरण तापलं! दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून राजौरीमध्ये पुकारण्यात आला बंद
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू :राजौरी (Rajouri Terrorist Attack) येथील एका विशिष्ट समुदायाच्या तीन घरांवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चार नागरिक ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सनातन धर्म सभा, राजौरी यांनी संपूर्ण बंद पुकारला आहे, याला विश्व हिंदू परिषद (VHP), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि वेओपार मंडळाने पाठिंबा दिला आहे.

[read_also content=”छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक; अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-criticized-ajit-pawar-on-controversial-statement-about-chahhtrapati-sambhaji-maharaj-nrps-358559.html”]

जम्मूच्या राजौरी येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज राजौरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक व्यावसायिकांनी या बंदला पाठिंबा देत सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.या दरम्यान शहरातील वाहतूक सेवाही ठप्प राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांनी राजौरीतील डांगरी भागातील तीन घरांना लक्ष्य केले. या दरम्यान चार ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, परिसरात शोध मोहीम सुरू आहे. पोलिस, सीआरपीएफ, लष्कराच्या जवानांकडून ही शोध मोहीम राबवली जात आहे.

राजकीय पक्षांकडून हल्ल्याचा निषेध

जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांनी या संशयित दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. भाजपने केंद्रशासित प्रदेशातून दहशतवादाचा नायनाट करण्याचे वचन दिले होते तर,  प्रशासन सुरक्षा आघाडीवर अपयशी ठरले आहे, असा काँग्रेसने आरोप केला आहे.

Web Title: Bandh was called by many organizations in rajouri to protest the terrorist attack nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 11:03 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • Rajouri Terrorist Attack

संबंधित बातम्या

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी
1

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.