जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी राज्यातील काश्मीर टाइम्सच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
मागील आठवड्यात राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला.
दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 600 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली.
जम्मू-काश्मीरने सात विकेट्सने विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा पराभव केला. जम्मू-काश्मीरने ६५ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि आता त्यांचा दीर्घ दुष्काळ संपला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पोलिसांनी २,९०० किलो स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमधून ३५० किलो स्फोटके, दोन एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. अटक केलेल्या काश्मिरी डॉक्टर आदिल अहमद राथेरच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. या भागातून यापूर्वीही अनेक घुसखोरीचे प्रयत्न झाले असल्याचे लष्कराने सांगितले. कोणताही दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून परिसराला वेढा घालण्यात आला .
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २५०० रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दहशतवादी संघटनांमध्ये 'ह्यूमन जीपीएस' (Human GPS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागू खान उर्फ 'समंदर चाचा' चकमकीत ठार झाला आहे. समंदर चाचासोबत आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही मारला गेला आहे.
जम्मू कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतली. "परिस्थिती गंभीर आहे, ते स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.जम्मूच्या अनेक भागात परिस्थिती खूप गंभीर आहे
Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.
किश्तवार आपत्तीत गंभीर जखमी झालेल्या २५ जणांवर जम्मू आणि काश्मीरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांचे प्राण वाचविण्यात आले