Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panjab News: पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; सीमेपलीकडे पाठवत होते भारतीय सैन्याची ठिकाणे

पाकिस्तानने सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 04, 2025 | 02:59 PM
Panjab News: पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; सीमेपलीकडे पाठवत होते भारतीय सैन्याची ठिकाणे
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज (4 मे) १२ दिवस झाले. मागील १२ दिवसांत भारत आणि पाकिस्तानातील संबंध फारच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी सातत्याने लष्करप्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत बैठका घेत आहेत. कालही त्यांनी नौदल प्रमुखांसोबत बैठक घेतली. या मॅरेथॉन बैठका सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पंजाबमधील अमृतसर पोलिसांनी आजच दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पंजाबमधील लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे परदेशात पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी या दोघांची ओळख पटली आहे. आरोपींनी लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो शत्रूला पाठवले आहेत. प्राथमिक तपासानुसार असे दिसून आले आहे की त्याचे पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संबंध आहेत, जे हरप्रीत सिंग उर्फ ​​पिट्टू उर्फ ​​हॅपी द्वारे स्थापित झाले आहेत. हरप्रीत सिंग उर्फ ​​पिट्टू सध्या अमृतसर मध्यवर्ती कारागृहात आहे.

Ahmednagar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुरूंग? बड्या नेत्याने घेतली राम शिंदेंची भेट

दरम्यान, रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शनिवारी रशियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर इस्लामाबाद पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानने सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला आहे. शनिवारी पाकिस्तानने कुपवाडा, उरी आणि अखनूर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

पंजाब पोलिसांकडून दोघांचीही चौकशी

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या गोपनियतेच्या कायद्यांतर्गत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आहे. तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, अशी अपेक्षा आहे. पंजाब पोलिस भारतीय सैन्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात ठाम आहेत. आपल्या सशस्त्र दलांच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडक आणि त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rahul Gandhi News: राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींच्या

Web Title: Big news two pakistani spies doing reconnaissance arrested in punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • india- Pakistan
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

हे भारतीय आहेत की नाही? “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान
2

हे भारतीय आहेत की नाही? “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
3

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
4

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.