Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, चार जणांचा मृत्यू, दहा विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता!

श्रीनगरमधील गंडबल नौगाम भागात एक बोट उलटली. चौघांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 16, 2024 | 10:20 AM
शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, चार जणांचा मृत्यू, दहा विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता!
Follow Us
Follow Us:

श्रीनगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झेलम नदीत बोट बुडून (Boat Sinks In River) चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत परंतु अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बोट उलटली तेव्हा त्यात २० जण होते, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

[read_also content=”सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक; मुंबई क्राईम ब्रँचला मिळालं मोठं यश! https://www.navarashtra.com/movies/mumbai-police-arrest-2-shooters-for-firing-at-salman-khans-residence-nrps-524199.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या गंडबल नौगम भागात एक बोट उलटली आहे. अनेक लोक बेपत्ता असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी रास्ता रोको करून आंदोलन केले. या बोटीत बहुतांश मुले प्रवास करत असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.

श्रीनगर प्रशासन बटवाराजवळील गंडाबल येथे बचाव कार्य करत आहे, जिथे आज सकाळी झेलम नदीतबोट उलटली. श्रीनगरचे डीसी डॉ. बिलाल मोहिउद्दीन भट यांच्या सूचनेनुसार  बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

Web Title: Boat sinks in jhelum river in srinagar drowning many people including students nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 10:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.