Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकींग न्यूज! धक्कादायक, अयोध्येचे राम मंदिर बॉम्बने उडवणार, यूपीतील बरेलीच्या विद्यार्थ्याने माहिती, पाहा खळबळजनक घटनेवरील सविस्तर रिपोर्ट

अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 24 जानेवारी 2024 ला होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यापूर्वीच अयोध्येत खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 20, 2023 | 04:01 PM
ब्रेकींग न्यूज! धक्कादायक, अयोध्येचे राम मंदिर बॉम्बने उडवणार, यूपीतील बरेलीच्या विद्यार्थ्याने माहिती, पाहा खळबळजनक घटनेवरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे येत्या 24 जानेवारी 2024 रोजी लोकार्पण होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लोकार्पणाच्या दृष्टीनेही तयारी केली जात आहे. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभं राहत असल्याने या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून राम भक्त येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मात्र राम मंदिर उडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याने या धमकीची सूचना दिली आहे. या धमकीनंतर पोलिसांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे.

बॉम्ब स्फोट होणार असल्याची धमकी

येत्या 21 सप्टेंबर रोजी राम मंदिरात बॉम्ब स्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या फोनवर धमकीची सूचना देण्यात आली आहे. या धमकीच्या माहितीनंतर उत्तर प्रदेश पोलीसच नाही तर केंद्रीय एजन्सीमध्येही खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तत्काळ ही सूचना देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तेव्हा एका बरेलीतील एका विद्यार्थ्याने ही माहिती दिल्याचे समोर आलं आहे.

अयोध्येत अलर्ट
या विद्यार्थ्याने पोलिसाला जी माहिती दिली ती अधिकच धक्कादायक होती. या विद्यार्थ्याने मंगळवारी यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला होता. याचवेळी त्याने एक व्हिडीओ पाहिला. त्यात 21 सप्टेंबर रोजी मंदिर बॉम्बने उडवून देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती द्यावी असे मनात आले. त्यामुळे मी पोलिसांना त्याची माहिती दिली, असे या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. पोलिसांच्या मते जशी आम्हाला कंट्रोल रूममध्ये सूचना आली, त्यानंतर लगेच अयोध्येत अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

यूट्यूबवर पाहिला धमकीचा व्हिडीओ

नाकाबंदी त्यानंतर लगेच नाकाबंदी करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. चौकशी केली असता हा फोन कॉल बरेली येथील फतेहगंज पूर्व येओथील इटौरी गावातून हा फोन आल्याचं समजलं. त्यानंतर पोलीस या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यावर फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आठवीचा विद्यार्थी निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने यूट्यूबवर हा धमकीचा व्हिडीओ पाहिल्याचं त्याने सांगितलं.

तो एवढंच म्हणाला…
या मुलाने कंट्रोल रुमला फोन केला होता. राम मंदिरात 21 सप्टेंबर रोजी बॉम्बस्फोट होणार आहे, एवढंच तो म्हणाला होता. त्यानंतर कंट्रोल रुमने या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन कट केला. त्यामुळे संशय अधिकच वाढला. दरम्यान, पोलीस या मुलाची चौकशी करीत आहे. तसेच यूट्यूबवरील तो व्हिडीओही तपासत आहे.

Web Title: Breaking news ayodhyas ram temple will be blown up by bomb bareilly student in up informed see detailed report on sensational incident nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Ram Temple in Ayodhya

संबंधित बातम्या

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड
1

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
2

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
3

KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य

पाकिस्तानचा मोठा डाव? ‘राम मंदिर बॉम्बने उडवून देणार’; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून आला मेसेज
4

पाकिस्तानचा मोठा डाव? ‘राम मंदिर बॉम्बने उडवून देणार’; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून आला मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.