Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025 : अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प असून किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 01, 2025 | 11:47 AM
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

Follow Us
Close
Follow Us:

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता होती. दरम्यान या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी चिन्हं आहेत. करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांन विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

किसान क्रेडीट कार्डची मर्यादा पूर्वी ३ लाखांपर्यत होती. विनातारण शेतकऱ्यांना कर्ज मिळत दिलं जातं. त्यांची मर्यादा आता ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांनी खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. युरीया प्रकल्प आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. तसंच  पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.

 

Web Title: Budget 2025 kisan credit card limit increased to 5 lakhs union finance minister nirmala sitharaman presented union budget parliament marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Budget 2025
  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार
1

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.