Pune Zilha Parishad: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सल्लागार समितीसमोर २९२ कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडला.
पुणे महानगर पालिकेमध्ये नवीन 32 गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून त्यांच्या विकासासाठी कामे केली जात नसल्याचा आरोप विधीमंडळामध्ये करण्यात आला आहे.
मुंबईत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कंट्रोल सेंटरची स्थापना आणि राज्यात नव्या 18 न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात गृह पोलीस विभागास 2237 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. ज्याची अपेक्षा होती त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २,१०० रुपये खात्यामध्ये जमा होण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त
Maharashtra Budget 2025: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडकी बहीण योजनेने हा अर्थसंकल्प गिळला, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते. त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना २ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती देण्यात आली असली तरी आमदारकी आणि त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता ठरवला नसल्यामुळे विरोधी बाजू कोण मांडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.
Maharashtra Assembly Budget Session : महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरले आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 3 march: महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आयकरात १२ लाखांपर्यंत सूट ही सर्वात मोठी घोषणा ठरली. याशिवाय त्यांनी नवीन आयकर विधेयकाची घोषणा केली.नवीन कर विधेयक १ एप्रिल २०२६ पासून लागू…
लोकप्रतिनिधी असताना, प्रथम महापालिका प्रशासन (आयुक्त) हे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समितीमध्ये या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आणखी तरतूदी केल्या जातात.
सैन्याच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन, उच्च दर्जाची आधुनिक शस्त्रे खरेदी करताना तत्परता दाखवावी लागेल. या संदर्भात जे काही करार आहेत ते वेळेवर पूर्ण केले पाहिजेत.
१ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांना भेटवस्तूंचा वर्षाव केला. आता सरकार पीएफवरील व्याजदर वाढवून मध्यमवर्गीयांना आणखी एक आनंदाची बातमी देऊ शकते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी भारताने आपल्या बजेटमध्ये संरक्षण तरतूद वाढवली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञाचे म्हणणे आहे की भारताच्या प्रचंड संरक्षण बजेटमुळे आपल्या संरक्षण दलांची ताकद आणखी मजबूत होईल.
BMC Budget 2025 Highlights: मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय मोठ्या घोषणा करण्यात आल्या ते जाणून घ्या.