Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुडत्याचा पाय आणखी खोलात! Anil Ambani यांच्या अडचणीत वाढ; CBI ने थेट…

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए ग्रुपमधील आघाडीची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 08:51 PM
बुडत्याचा पाय आणखी खोलात! Anil Ambani यांच्या अडचणीत वाढ; CBI ने थेट...

बुडत्याचा पाय आणखी खोलात! Anil Ambani यांच्या अडचणीत वाढ; CBI ने थेट...

Follow Us
Close
Follow Us:

अनिल अंबानी संबंधित 7 ठिकाणी सीबीआयची छापेमारी
27 हजार कोटींच्या रकमेशी संबंधित आहे प्रकरण 
मुंबई, गुरुग्राम, बंगळुरूमध्ये छापेमारी

ED Raid On Anil Ambani: प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए ग्रुपमधील आघाडीची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू मधील एकूण 7 ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे सीबीआयच्या पथकांनी ही धडक कारवाई केली. ही छापेमारी 2015 ते 2017 या कालावधीत महत्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर करण्यात आली आहे. मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील एकूण 7 ठिकाणांवर दिवसभर सुरू असलेल्या या छापेमारीदरम्यान सीबीआयच्या हाती मोठे पुरावे लागले असल्याचे समोर येत आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Cbi raid gurugram bengluru mumbai reliance ada group anil ambani news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • anil ambani
  • CBI
  • Reliance

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.