Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Padma Awards: केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; अशोक सराफ, मारूती चितमपल्लींसह ‘हे’ ठरले मानकरी

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये मानकरी ठरलेले आहेत. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2025 | 09:06 AM
Padma Awards: केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; अशोक सराफ, मारूती चितमपल्लींसह ‘हे’ ठरले मानकरी
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तसेच ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये मानकरी ठरलेले आहेत.

  • अरण्यऋषी मारुती चितमपल्ली – वन्यजीव अभ्यासक आणि लेखक
  • चैत्राम पवार – वने व वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी
  • डॉ. विलास डांगरे – प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक
  • अशोक सराफ – ज्येष्ठ अभिनेते
  • अच्युत पालव – सुलेखनकार
  • अश्विनी भिडे-देशपांडे – लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका

म्हाडाच्या तब्बल 2147 घरांसाठी लॉटरचा मुहूर्त ठरला; 5 फेब्रुवारीला काढली जाणार लॉटरी

या पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 7 जणांना पद्मविभूषण,19 जणांना पद्मभूषण, आणि 113जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.२३ महिला आणि १० परदेशी नागरिक पुरस्कार मानकरी ठरले आहेत. १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत.

पद्मविभूषण (दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान):

  • देशाचे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर
  • सुझुकी मोटरचे माजी प्रमुख, दिवंगत ओसामू सुझुकी
  • प्रसिद्ध गायिका, दिवंगत शारदा सिन्हा

पद्मभूषण:

  • बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी
  • ज्येष्ठ गझल गायक, दिवंगत पंकज उधास (मरणोत्तर)

या पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाच्या वतीने गौरवण्यात आले आहे.

 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील विधानभवन आणि मंत्रालयाच्या इमारतीवर

 

पद्म पुरस्कार 2024:

पद्मविभूषण :

  • माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर
  • सुझुकी मोटरचे माजी प्रमुख, दिवंगत ओसामू सुझुकी (मरणोत्तर)
  • कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया
  • प्रसिद्ध गायिका, दिवंगत शारदा सिन्हा (मरणोत्तर)

पद्मभूषण  :

  • माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर)
  • गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर)
  • चित्रपट निर्माते शेखर कपूर
  • ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग
  • माजी हॉकीपटू पी. आर. श्रीजेश
  • साध्वी साध्वी ऋतंभरा
  • ज्येष्ठ भाजप नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर)
  • भारतीय-अमेरिकी अभियंता आणि उद्योजक विनोद धाम

पद्मश्री (113 मानकरी):

  • वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली
  • ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
  • सुलेखनकार अच्युत पालव
  • बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य
  • शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे
  • होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे
  • वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार
  • पारंपरिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर
  • चित्रकार वासुदेव कामत
  • गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई (१०० वर्षांचे)
  • ब्राझीलमधील अध्यात्मिक गुरू जोनास मासेट्टी
  • कुवेतमधील योगा प्रशिक्षक शेखा एजे अल सबा
  • माजी क्रिकेटपटू आर. अश्विन
  • पॅरालिम्पिक तिरंदाज हरविंदर सिंग
  • गायिका जसपिंदर नरुला
  • प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग

यंदाचे पुरस्कार विविध क्षेत्रांतल्या उल्लेखनीय कार्यासाठी दिले गेले असून, समाजाप्रती केलेल्या योगदानाची दखल घेत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.

Web Title: Central government announces padma awards to ashok saraf maruti chitampally nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Padma award

संबंधित बातम्या

धक्कादायक! पद्मश्री पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञाचा मृतदेह आढळला कावेरी नदीत, ३ दिवसापासून होते बेपत्ता
1

धक्कादायक! पद्मश्री पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञाचा मृतदेह आढळला कावेरी नदीत, ३ दिवसापासून होते बेपत्ता

Padma Awards: गायक अरिजीत सिंगसह ‘या’ सेलिब्रिटींना राष्ट्रपतींनी दिला पद्म पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी!
2

Padma Awards: गायक अरिजीत सिंगसह ‘या’ सेलिब्रिटींना राष्ट्रपतींनी दिला पद्म पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी!

Padma Award 2026: पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकन प्रक्रिया सुरू; कोण करू शकतो अर्ज?
3

Padma Award 2026: पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकन प्रक्रिया सुरू; कोण करू शकतो अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.