भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक, कृषीतज्ज्ञ (मत्स्यपालन) आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यप्पन (७०) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळल्याने खळबळ माजली आहे.
२८ एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला, ज्यात अनेक मान्यवरांचा समावेश होता. शेखर कपूरपासून ते गायक अरिजीत सिंगपर्यंत सर्वांनी राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारला.
पद्म पुरस्कार 2026 साठी ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख आहे. हे पुरस्कार विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरीसाठी दिले जातात आणि कोणताही भारतीय नागरिक पात्र…
संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच निमित्ताने येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री…