Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर तुरुंगासारखे

व्हिडीओसोबत त्याने लिहिले की, जर तुम्ही विचार करत असाल की हे जेल आहे. तर तुम्ही चुकीचे आहात. हे जेल नसून चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर आहे. मात्र हा व्हिडिओ चीनच्या कोणत्या प्रांतातील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 16, 2022 | 08:08 PM
चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर तुरुंगासारखे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. येथे दररोज हजाराहून अधिक रग्ण समोर येत आहेत. त्यामुळे चीनच्या अनेक प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, बिझनेस टायकून हर्ष गोएंका यांनी चीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुरुंगातील काही खोल्या दिसत आहेत.

व्हिडीओसोबत त्याने लिहिले की, जर तुम्ही विचार करत असाल की हे जेल आहे. तर तुम्ही चुकीचे आहात. हे जेल नसून चीनचे कोविड आयसोलेशन सेंटर आहे. मात्र हा व्हिडिओ चीनच्या कोणत्या प्रांतातील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आयसोलेशन सेंटरमध्ये अनेक गर्भवती महिला आणि कोरोनाबाधित मुले बंद आहेत. त्याचवेळी, कोरोना बाधित लोकांना अशा आयसोलेशनमध्ये पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की काहीतरी गोंधळ वाटत आहे. एवढी तयारी आणि कडकपणा करूनही चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते आता काय लपवत आहेत ते मला समजत नाही. दुसर्‍या यूजरने लिहिले की, मला वाटते की चीनमध्ये आणखी धोकादायक आजार आला आहे.

Web Title: China covid isolation ward video rpg group chairman harsh goenka on condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 08:08 PM

Topics:  

  • helth

संबंधित बातम्या

World Vegan Day : मधुमेहाचे नैसर्गिक व्यवस्थापन, डॉक्टर शाकाहार व्हेगन डायट का सुचवतात?
1

World Vegan Day : मधुमेहाचे नैसर्गिक व्यवस्थापन, डॉक्टर शाकाहार व्हेगन डायट का सुचवतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.