Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणात 10 दिवस थिएटर राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

तेलंगणामध्ये 10 दिवस चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारपासून चित्रपटांचे प्रदर्शन बंद करण्यात येणार आहे. या चित्रपटांचे मार्केट सध्या चांगलेच थंड झाले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2024 | 01:03 PM
तेलंगणात 10 दिवस थिएटर राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?
Follow Us
Follow Us:

हैदराबाद : तेलंगणामध्ये 10 दिवस चित्रपटगृहे (Cinema Theatre) बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारपासून चित्रपटांचे प्रदर्शन बंद करण्यात येणार आहे. या चित्रपटांचे मार्केट सध्या चांगलेच थंड झाले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीत. एकापाठोपाठ एक चित्रपट बाजी मारत आहेत. निवडणुकीच्या काळात कमी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या उन्हाळ्यात कोणतेही तेलुगू किंवा हिंदी ब्लॉकबस्टर रिलीज न झाल्याने, संपूर्ण तेलंगणातील सिंगल-स्क्रीन थिएटर्सनी 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक तोटा कमी करण्यासाठी या चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाने शुक्रवारपासून चित्रपटांचे प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या फूटफॉलमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या हंगामात एकही बिग बजेट चित्रपट न आल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या घटली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सामग्रीची सहज उपलब्धता, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांमध्ये स्वारस्य आणि चालू निवडणुका ही सिंगल-स्क्रीन थिएटरमधील दर्शकसंख्या कमी होण्यामागची कारणे असू शकतात.

Web Title: Cinema theaters will remain closed for 10 days in telangana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Box Office
  • Telangana

संबंधित बातम्या

Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई
1

Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.