Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Stray Dogs: दिल्लीत भटक्या कुत्र्यांवरील बंदी उठणार? CJI गवई म्हणाले, “मी याबाबत…”

Supreme Court: कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 13, 2025 | 03:04 PM
Delhi Stray Dogs: दिल्लीत भटक्या कुत्र्यांवरील बंदी उठणार? सुनावणीदरम्यान CJI गवई म्हणाले, "मी याबाबत..."

Delhi Stray Dogs: दिल्लीत भटक्या कुत्र्यांवरील बंदी उठणार? सुनावणीदरम्यान CJI गवई म्हणाले, "मी याबाबत..."

Follow Us
Close
Follow Us:

१. सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये सोडण्याचा आदेश
२. या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे.
३. कोर्टाने हा देश दिल्ली सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे. या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर दिल्लीत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत आता सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाष्य केले आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?

सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाने आदेश देत असताना, ज्या नागरिकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला होता. भटक्या कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. त्वरित या सर्व भटक्या कुत्र्यांना पडकून शेल्टर होममध्ये पाठवावे, असे या आदेशात म्हटले आहे. जवळपास ५००० कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची आवश्यकता असल्याचे कोर्टाने म्हटले होते.

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश

नेमके काय घडले?

सुप्रीम कोर्टात एका वरिष्ठ वकिलांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने कॉन्फरन्स फॉर ह्युमन राईट्स (इंडिया) ची याचिका दाखल केली आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी असलेल्या कायद्याचे पालन केले जात नाही, असे सांगण्यात आले आहे. यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘मी याबाबत विचार करेन’ असे म्हटले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयावर कायम राहणार की त्यामध्ये काही बदल करणार हे येणाऱ्या कालावधीत पाहणे आवश्यक असणार आहे.

Web Title: Cji bhushan gawai said re consider sc ban stray god at delhi and ncr latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Bhushan Gawai

संबंधित बातम्या

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
1

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई
2

Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई

काँग्रेस नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
3

काँग्रेस नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? नाना पटोलेंचा सवाल
4

सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? नाना पटोलेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.