Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महत्वाची बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवली; आता तलवार नव्हे तर…; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

न्यायदेवतेच्या डोळ्यांवर असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच ज्या हाती तलवार दिसायची, त्या ठिकाणी आता भारताचे संविधान असणार आहे. ब्रिटिश कायद्यात बदल करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2024 | 09:09 PM
महत्वाची बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवली; आता तलवार नव्हे तर...; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

महत्वाची बातमी! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवली; आता तलवार नव्हे तर...; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारतात न्यायव्यवस्था ही देशातील सर्वांसाठी एक मोठी व्यवस्था आहे. आता त्या न्यायव्यवस्थेत काहीसे बदल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या न्यायदेवतेच्या स्वरूपात मोठा बदल करण्यात आला आहे.  न्यायदेवतेच्या डोळ्यांवर असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच ज्या हाती तलवार दिसायची, त्या ठिकाणी आता भारताचे संविधान असणार आहे. ब्रिटिश कायद्यात बदल करण्यात आले आहेत.

न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रयत्न केले होते. भारतीय न्यायव्यवस्थेने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवीन पद्धती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवस आधी ब्रिटिश कायद्यात बदल देखील करण्यात आले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. आधी मूर्तीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. तर तिच्या एका हातात तराजू आणि एका हातात तलवार असायची. मात्र आता त्या मूर्तीवरील काळी पट्टी हटवली गेली आहे. तराजू आणि तलवार ऐवजी आता न्यायदेवतेच्या हातात संविधानाची प्रत दिसून येत आहे.

Web Title: Cji chadrchud and sc some changes in justice goddess then constitution is now in hand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court News:  बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अॅट्रॉसिटी’ नाही; सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल
1

Supreme Court News:  बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अॅट्रॉसिटी’ नाही; सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?
2

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.