Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकं नववर्षाचं स्वागत करत होते, तिकडे दिल्ली-हरियाणामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 01, 2023 | 08:39 AM
लोकं नववर्षाचं स्वागत करत होते, तिकडे दिल्ली-हरियाणामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!
Follow Us
Close
Follow Us:

आज देशभरात नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळे नववर्षाच्या स्वागतामध्ये गुतंले असताना दिल्ली मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. रिश्टर स्केलवर या भूंकपाची तिव्रता 3.8 इतकी मोजण्यात आली.

[read_also content=”भारत-चीन सीमेची अजिबात चिंता नाही, 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टच सांगितलं https://www.navarashtra.com/india/amit-shah-on-india-china-border-and-itbp-jawan-358315.html”]

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National center for seismology) या संदर्भात ट्विट करत ही माहिती दिली. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake of Magnitude:3.8, Occurred on 01-01-2023, 01:19:42 IST, Lat: 28.71 & Long: 76.62, Depth: 5 Km ,Location: 12km NNW of Jhajjar, Haryana for more information Download the BhooKamp App https://t.co/QVSUrTSmuX pic.twitter.com/SAgjRl6hNo

— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 31, 2022

Web Title: Earthquake in delhi and haryana at midnight of new year nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2023 | 08:33 AM

Topics:  

  • Earthquake in Delhi
  • Haryana

संबंधित बातम्या

Delhi Earthquake: दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.7 रिश्टर स्केल
1

Delhi Earthquake: दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.7 रिश्टर स्केल

Earthquake: UP – दिल्ली आणि हरयाणात भूकंपाचे तीव्र धक्के, 4.4 रिश्टर स्केलची तीव्रता
2

Earthquake: UP – दिल्ली आणि हरयाणात भूकंपाचे तीव्र धक्के, 4.4 रिश्टर स्केलची तीव्रता

ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न, वडील म्हणाले “माझ्या सर्व इच्छा अपूर्ण…”
3

ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न, वडील म्हणाले “माझ्या सर्व इच्छा अपूर्ण…”

सासऱ्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् मुलासमोरच केला सुनेवर बलात्कार, दुपट्ट्याने तिचा गळा दाबला, नंतर…
4

सासऱ्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् मुलासमोरच केला सुनेवर बलात्कार, दुपट्ट्याने तिचा गळा दाबला, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.