Delhi Earthquake: राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) दोन दिवसांत हा दुसरा भूकंप होता. गुरुवारी सकाळी झज्जरजवळ ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. अचानक झालेल्या या धक्क्यांमुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजता लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घराबाहेर पडले. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही
आतापर्यंत या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटे 5.30 च्या सुमारास झाला.
पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपाईगुडी, कूचबिहारमध्ये हा भूकंप झाला. तर बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
जम्मू-काश्मीर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत शनिवारी रात्री भूकंपाने (Earthquake) हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी नोंदवली गेली. रात्री 9 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. अफगाणिस्तानच्या हिंदूकूश…