Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन शोरूमला आग; सहा जणांचा मृत्यू

सिकंदराबाद येथील एका भागात रूबी लॉज आहे. याच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली. ही आग काही क्षणात वर असलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेलमधील नागरिकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 13, 2022 | 08:36 AM
इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन शोरूमला आग; सहा जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

हैद्राबाद : तेलंगणातील (Telangana) सिकंदराबाद (Sikandrabad) येथे आज पहाटे इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमला (Electric Scooter Showroom) भीषण आग (Fire) लागली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. एका हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागून ही दुर्घटना घडल्याचे हैदराबादचे (Hyderabad) आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमच्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामध्ये कुणी अडकले आहेत का? याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. सिकंदराबाद येथील एका भागात रूबी लॉज आहे. याच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे.

Telangana | Six dead after a fire broke out at a hotel in Secunderabad. Fire broke out in electric scooter recharging unit on ground floor, smoke from which overpowered the people staying on 1st & 2nd floors: Hyderabad Commissioner CV Anand pic.twitter.com/35Hbn3GgwW

— ANI (@ANI) September 13, 2022

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गाडीच्या बॅटरीचा स्फोट (Battery Blast) झाला आणि आग लागली. ही आग काही क्षणात वर असलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेलमधील नागरिकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. काहींनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. मात्र, काहींना या घटनेचा अंदाज न आल्याने आग आणि धुरामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Electric scooter battery explodes so showroom catches fire but six people died nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 08:36 AM

Topics:  

  • Battery Blast
  • Hyderabad
  • Telangana

संबंधित बातम्या

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी
1

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
2

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

हैदराबादमध्ये वातावरण तापलं! 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर बुलडोझर कारवाई, माधवी लतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
3

हैदराबादमध्ये वातावरण तापलं! 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर बुलडोझर कारवाई, माधवी लतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?
4

Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.