Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानप्रवासाचा आनंद घ्या आणि स्मार्टपणे भरा पैसे, व्हिसाकडून देण्यात आल्या ‘या’ खास टिप्स

विमान प्रवास करताना या प्रवासाचा खिशावर अधिक भार न देता प्रवासाचा आनंद घेण्‍यासाठी काही स्‍मार्ट टिप्‍स व्हिसाकडून देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या यंदाच्‍या पर्यटनाच्या सीझनमध्‍ये तुम्‍हाला मोठी बचत करण्‍यास मदत करू शकतात. 

  • By नारायण परब
Updated On: Oct 25, 2024 | 07:52 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

देशात सणासुदीच्‍या काळाला उत्‍साहात सुरूवात झाली आहे. पुढील दोन महिन्यात म्हणजेच  दिवाळी गेटवेजपासून वर्षाखेर सुट्ट्यांपर्यंत देशातील असंख्य लोक हे पर्यटनासाठी जाणार आहेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशाबाहेरील पर्यंटन अशा दोन्ही पर्यटनात याकालावधीत वाढ होते.  या पर्यटनामध्ये  मुख्यत: विमान प्रवास केला जाणार आहे.या प्रवासाचा खिशावर अधिक भार न देता प्रवासाचा आनंद घेण्‍यासाठी खाली काही स्‍मार्ट टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या यंदाच्‍या पर्यटनाच्या सीझनमध्‍ये तुम्‍हाला मोठी बचत करण्‍यास मदत करू शकतात.

हे देखील वाचा- वंदे भारत ट्रेनमध्ये ‘वेटिंग तिकीट’ने प्रवास करता येतो का? काय आहेत नियम? सविस्तर जाणून घ्या

व्हिसाकडून देण्यात आलेल्या टिप्स

1. प्राइस अलर्ट्स सेट करा आणि लवकर बुकिंग करा: विमानप्रवास दरांमध्‍ये होणाऱ्या बदलांवर देखरेख ठेवण्‍यासाठी तुमच्‍या इच्छित फ्लाइट्सकरिता प्राइस अलर्ट्स सेट करा. त्यामुळे तुम्‍हाला अधिक पर्याय मिळू शकतात, तसेच महत्वाचे म्हणजे तुम्‍ही सर्वोत्तम डिल्‍स सुनिश्चित करू शकता आणि सुट्टीच्‍या कालावधीपूर्वी दरांमध्‍ये होणारी मोठी वाढ टाळू शकता.

2. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्सचा फायदा घ्‍या: तुमचे क्रेडिट कार्ड बहुमूल्‍य प्रवास सोबती आहे. व्हिसा नेटवर्कवरील अनेक को-ब्रॅण्‍डेड कार्ड्स सवलत किंवा मोफत अपग्रेड्स, तसेच पॉइण्‍ट्स किंवा माइल्‍स असे अनेक लाभ देतात. या लाभांचा फायदा घ्‍या आणि उत्‍साहात प्रवासाचा आनंद घेत भावी ट्रिप्‍ससाठी पैशांची बचत करा.

3. नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायांचा विचार करा: फ्लाइट बुकिंगसाठी नो-कॉस्‍ट ईएमआय पर्याय तुम्‍हाला  व्‍याज-मुक्‍त हप्‍त्‍यांमध्‍ये पेमेंट्स करण्‍याची सुविधा देतात आणि याचा हप्‍ता देखील तुम्‍हाला परवडणारा असतो.

4.  उच्‍च कन्‍वर्जन दर टाळा: आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी कमी कन्‍वर्जन दर देणारे मल्‍टी-करण्‍सी फोरेक्‍स कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करा. या लहान समायोजनामुळे तुम्‍हाला मोठ्या प्रमाणात बचत करण्‍यास मदत होईल, ज्‍यामुळे तुम्‍ही प्रवासादरम्‍यान चांगल्या  अनुभवांवर अधिक खर्च करू शकाल.

हे देखील वाचा-दिवाळीत सर्वांच्या घरी भेट म्हणून येणारी सोनपापडी भारतात आली कुठून? वाचा रंजक इतिहास

5. कनेक्‍टींग फ्लाइट्सचा अवलंब करा: लांबच्‍या अंतराच्‍या प्रवासाकरिता संभाव्‍य कमी दरांसाठी थेट फ्लाइट्सऐवजी कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा, कनेक्टींग फाईट्समुळे तुम्‍हाला बजेटचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करता येईल. तसेच काळजीपूर्वक प्रवास गंतव्‍याचे मूल्‍यांकन करा आणि तुमचे वेळापत्रक व बजेटला साजेशा कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा.

या उपयुक्‍त टिप्‍स लक्षात ठेवणे हे पर्यटकांना उत्तम आणि बजेटनुसार प्रवासासाठी महत्वाचे आहे. या टीप्सचा योग्य अवलंब तुम्ही केलात तर यंदाच्या सणासुदीच्‍या काळात तसेच वर्षअखेरीपर्यंत बजेट व धमाल अनुभवांबाबत तडजोड न करता प्रवास करू शकता.

Web Title: Enjoy air travel and pay smart with these special tips from visa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 07:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.