Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal Attack:अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला; दिल्लीत नेमकं झालं काय?

गेल्या 35 मधील हा तिसरा हल्ला असल्याचे 'आप'ने म्हटले आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला विकासपुरी, 27 नोव्हेंबरला नांगलोई आणि आज 30 नोव्हेंबरला ग्रेटर कैलासमध्ये हल्ले झाले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 01, 2024 | 11:16 AM
Arvind Kejriwal Attack:अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला;  दिल्लीत नेमकं झालं काय?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी (30 नोव्हेंबर)  संध्याकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात पुन्हा एकदा हल्ला झाला. पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर  एक द्रव पदार्थ फेकला. त्याचवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा पथकाने त्याला तत्काळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पण या घटनेनंतर राजधानीत  राजकीय वर्तुळात एकच खळबळ  उडाली.  दिल्लीत होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप आप’च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राहिली की नाही, असा प्रश्न उपस्थित करत आपने गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी ट्विटरवर भाजपवरनिशाणा साधला आहे. “आज भरदिवसा एका भाजप कार्यकर्त्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. दिल्ली निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव झाल्याची निराशा भाजपमध्ये दिसून येत आहे.पण दिल्लीतील जनता भाजपच्या या घाणेरड्या कृत्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, गेल्या वेळी आठ जागा होत्या, यावेळी दिल्लीतील जनता भाजपला शून्य जागा देईल.

सकाळ होईल खास! घरी बनवा हटके अन् टेस्टी ‘पोटॅटो लिफाफा’, नोट करा रेसिपी

अरविंद  केजरीवाल काय म्हणाले?

या घटनेनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या पंचशीलमध्ये एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती, आज आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंब  शोकाकुल आहे. दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.असा आरोप  अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

35 दिवसांत तिसरा हल्ला

गेल्या 35 मधील हा तिसरा हल्ला असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला विकासपुरी, 27 नोव्हेंबरला नांगलोई आणि आज 30 नोव्हेंबरला ग्रेटर कैलासमध्ये हल्ला झाला होता. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे का? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही? असाही हल्लाबोल आपकडून करण्यात आला आहे.

NZ vs ENG : इंग्लंडच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत बदल, कोण आहेत फायनलमध्ये

या हल्ल्यामागे भाजपचा हात

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रवास करत आहेत.  आज ते ग्रेटर कैलासमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते.  पण त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा हल्ला झाला. या हल्ल्यामागे  ‘आप’ने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी ठरली. या हल्ल्या  गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश उघड झाले आहे.

तर हे अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च हा हल्ला घडवून आणला आहे. पराभव होणार असल्याने ‘आप’ अशी कृत्ये करत आहे.  एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही अशा कोणत्याही हल्ल्यांचे समर्थन करत नाही. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर काढावे, असे आमचे आवाहन असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Fatal attack on arvind kejriwal what really happened in delhi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 10:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.