Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाचा पहिला अग्निवीर सियाचीनमध्ये शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला लष्कराने दिला भावनिक निरोप!

अक्षय लक्ष्मण गवते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये सहभागी होते. त्यांच्या भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 22, 2023 | 03:08 PM
देशाचा पहिला अग्निवीर सियाचीनमध्ये शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला लष्कराने दिला भावनिक निरोप!
Follow Us
Follow Us:

लडाखमधील सियाचीन येथील उंच बर्फाळ पर्वतांच्या रणांगणात देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. सियाचीन ग्लेशियरच्या धोकादायक भागात कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण (first Agniveer Akshay Laxman Gawate) आलं. भारतीय लष्कराने रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

[read_also content=”गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/latest-news/10-people-died-of-heart-attack-in-last-24-hours-while-playing-garba-in-gujarat-nrps-473017.html”]

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, या दुःखाच्या प्रसंगी ते शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

ट्विटरवरील आपल्या अधिकृत खात्यावरील संदेशात, भारतीय सैन्याने म्हटले आहे की,  भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणीतील अग्निवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांच्या सियाचीनमधील सर्वोच्च बलिदानाला सलाम. .. या घडीला भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.” महाराष्ट्राचे अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि दलाच्या सर्व स्तरांनी शोक व्यक्त केला आहे.

Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman is the first Agniveer to have laid down his life in operations. He was deployed in the world’s highest battlefield Siachen glacier. pic.twitter.com/kLJlpZ7Ylk — ANI (@ANI) October 22, 2023

काराकोरम पर्वत रांगेत सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वोच्च लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. जेथे सैनिकांना अत्यंत थंड आणि जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. लक्ष्मण यांच्या मृत्यूचे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: First agniveer akshay laxman gawate to have laid down his life in operations i siachen glacier nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 03:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.