Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत अंतराळात रचणार नवा इतिहास; कोण आहेत ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय शुभांशू शुक्ला?

भारत अवकाशात एक नवा इतिहास रचणार आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कैप्टन शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्ससोबतच्या नवीन मोहिमेचा हिस्सा बनणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय ठरतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 03, 2025 | 03:15 PM
शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू; आज पृथ्वीवर पोहोचणार

शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू; आज पृथ्वीवर पोहोचणार

Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू: भारत अवकाशात एक नवा इतिहास रचणार आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कैप्टन शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्ससोबतच्या नवीन मोहिमेचा हिस्सा बनणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय ठरतील. गगनयान मोहिमेचा भाग असलेला भारतीय अंतराळवीर मे 2025 मध्ये फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण घेणार आहेत. हे अभियान आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनात भारताच्या सहभागातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

१.४ अब्ज भारतीयांची आशा

दरम्यान शुभाशूं शुक्ला यांनी या मोहिमेबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, हा फक्त माझा प्रवास नाही, तर १.४ अब्ज भारतीयाच्या आशा आणि स्वप्नाचा प्रवास आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- PM मोदी थायलंडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले; द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर होणार चर्चा

Launch Update 🚀

Axiom Mission 4 (Ax-4), the fourth private astronaut mission to the @Space_Station, is targeted to launch no earlier than May 2025 from @NASAKennedy in Florida.

Learn more about private astronaut missions: https://t.co/YxrgiAActD pic.twitter.com/Zuapfgorwd

— NASA Space Operations (@NASASpaceOps) April 2, 2025

कोण आहेत कॅप्टन शुभांशू शुक्ला ?

१० ऑक्टोबर १९८५ रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे जन्मलेले शुभांरा शुक्ला यांची जून २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलाच्या फायटर विंगमध्ये नियुक्त करण्यात आली, तेव्हापासून एक लडाऊ आणि अनुभवी पायलट म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याकडे एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-३२ यासह विविध विमानांचा २००० तासांचा प्रभावी उहाण अनुभव आहे.

शुभांशू शुक्ला अंतराळत योगसनांचे प्रात्यक्षिख दाखवणार

शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या वारश्याचे प्रदर्शन करणार आहेत. यासाठी त्यांनी योजना आखली असून विविध कलाकृती आमि योगासनांचे प्रदर्शन अंतराळात करणार आहेत.

मोहिमेचे उद्दिष्ट

हे १४ दिवसांचे मिशन आहे, यात विज्ञानाशी संबंधित प्रयोग, शैक्षणिक कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम राबविले जातील. या वेळी शुभांशु शुक्ला अंतराळात भास्तीय संस्कृतीचे प्रदर्शनही करतील, तो भारतातील वेगवेगळ्या राज्यातील कलाकृती घेऊन जाईल आणि

अंतराळात योग करण्याचा प्रयत्न देखील करेल. भारतासाठी का खास ?

या मोहिमेत शुभाशु शुक्ला भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी, राकेश शर्मा १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय वनले होते. हे अभियान भारताची वाढती ताकद आणि अवकाश क्षेत्रातील जागतिक सहकार्याचे प्रतिबिंब आहे. हे अभियान नासा. अक्सिओन स्पेस आणि इस्रो यांच्यातील सहकार्य मजबूत करेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय IT क्षेत्राला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

Web Title: First indian shubhanshu shukla to reach the international space station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • NASA
  • Space News

संबंधित बातम्या

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
1

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
2

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
3

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
4

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.