Life On Mars : बुधवारी पर्सिव्हरन्सच्या या शोधाबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल.
हे छायाचित्र १९८९ मध्ये नासाच्या व्हॉयेजर २ अंतराळयानाने पृथ्वीपासून ४.७ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून काढले होते. या छायाचित्रानंतर, अंतराळयानाचे कॅमेरे कायमचे बंद करण्यात आले.
timelapse : शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेला भारताचा टाइमलॅप्स फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिमालय आणि देशाचा पूर्व किनारा दिसत आहे.
National Space Day 2025: 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले, तेव्हापासून भारत दरवर्षी ही ऐतिहासिक कामगिरी साजरी करतो.
Moon land ownership legality : पृथ्वीप्रमाणे, कोणताही देश चंद्रावर मालकी हक्क सांगू शकतो का? चंद्रावर हक्क सांगण्याबाबत आंतरराष्ट्रीय नियम काय म्हणतात? चला तर मग या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
first space wedding : आजपासून बरोबर २२ वर्षांपूर्वी, एकटेरिना दिमित्रीव्हने टेक्सासमध्ये जमिनीवर असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अवकाशात राहत असलेले तिचे पती युरी मालेन्चेन्कोशी लग्न केले.
Moon nuclear base race : अवकाशात एक नवीन युद्ध सुरू झाले आहे, ही शर्यत चंद्रावर पोहोचण्याची नाही तर तेथे अणुबॉम्ब तळ स्थापित करण्याची आहे. एका बाजूला अमेरिका आहे आणि दुसऱ्या…
NASA oxygen study : नासा आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवरील ऑक्सिजनचा साठा एके दिवशी संपेल. जाणून घ्या…
3I/ATLAS Alien Probe : अंतराळात अलीकडे सापडलेला धूमकेतू “3I/ATLAS” यापुढे सामान्य धूमकेतू नाही, असा धक्कादायक दावा हार्वर्डचे (Harvard) खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी केला आहे.
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2030 पर्यंत हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेकतून निमो पॉइंटमध्ये पाडण्यात येणार आहे.
निसार म्हणजेच नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडारच्या अंतराळ प्रक्षेपणाबद्दल खूप चर्चा आहे. ते कधी काम सुरू करेल आणि त्याचे जमिनीवरील फायदे अनेक फायदे आहेत.
Nisar Mission Launch Date : भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा संयुक्तपणे एका महत्त्वाच्या मोहीमेवर काम करत आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण लवकरच होणार आहे. नुकतेच इस्रोने याची…
Earth’s minimoon : ब्रह्मांड हे अगम्य, विशाल आणि अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपल्याला चंद्र म्हटले की आठवतो तो आपला एकमेव नैसर्गिक उपग्रह, जो पृथ्वीभोवती स्थिरपणे फिरत असतो.
तुम्हाला माहिती आहे का, अंतराळवीरांच्या परत येण्याची योजना कशी आखली जाते. ड्रॅगन कॅप्सूल कसे आणि कुठे उतरवायचे हे कसे ठरवले जाते? आणि कॅप्सूलचे लॅंडिंग समुद्रातच का केले जाते. आज आपण…
भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले आहे. ‘अॅक्सिओम-४’ मिशन यशस्वी झाले आहे. १४ जुलै रोजी ते पृथ्वीवर परतण्यासाठी निघाले होते.
Shubhanshu Shukla Return : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन ‘अॅक्सिओम-४’यशस्वी झाले आहे. आता शुभांशू शुक्ला आपल्या पूर्ण टीमसह पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहेत.
TOI-1846b : पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर पाणी शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपू शकते. खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे, जो पाण्याने भरलेला असल्याचे मानले जाते.
NASA Jobs Cuts: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे नासामध्ये खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन सुमारे २००० वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.
China moon mission 2025 : एक मोठी माहिती समोर येत आहे. चीन लवकरच चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. चीनने यासाठी एक नवीन योजना आखली आहे. २०३० पर्यंत ही योजना पूर्ण…