Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold Price: सोन्याचे दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी

भारतात आज 14 नोव्हेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,440 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,840 रुपये झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2024 | 08:33 AM
Todays Gold Price: सोन्याचा दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी

Todays Gold Price: सोन्याचा दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी

Follow Us
Follow Us:

भारतात 14 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,044 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,684 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,440 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,840 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,630 रुपये आहे. 13 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,084 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,728 रुपये प्रति ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,840 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,280 रुपये होता.

हेदेखील वाचा – एकीकडे शेअर बाजारात घसरण; तर दुसरीकडे ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्के तेजी, कंपनीच्या नफ्यात 6 पट वाढ!

भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी संपली आणि तुळशीचे लग्न देखील पार पडले. आता लग्नसराई आणि साखरपुड्याचे मुहूर्त सुरु होतील. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लगबग सुरु आहे. अशातच आता सतत सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,440 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,840 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,630 रुपये झाला आहे. भारतात आज चांदीची किंमत 90.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 90,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबईत आज चांदीची किंमत 90.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 90,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. त्यामुळे आज देशात चांदीचे दर स्थिर आहेत. मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

हेदेखील वाचा – पंतप्रधान मोदींच्या ‘या’ आवाहनामुळे बंडखोरी करणाऱ्या भाजप नेत्यांची अडचण; सासवडमध्ये नेमकं कोण जिंकणार?

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,890 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,670 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,990 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,760 रुपये झाला आहे. 13 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,990 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,430 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,080 रुपये होता.

सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 57,670 रुपये झाला आहे. तर 13 नोव्हेंबर रोजी सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 77,330 रुपये होता. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,000 रुपये होता.

Web Title: Gold silver price today 14 november 2024 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
1

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीही झाली महाग! मुंबई, पुणे, दिल्लीतील नव्या किंमती जाणून घ्या
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीही झाली महाग! मुंबई, पुणे, दिल्लीतील नव्या किंमती जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार सुरुच; 24 कॅरेटचा भाव वाचून बसेल धक्का, जाणून घ्या सविस्तर
3

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार सुरुच; 24 कॅरेटचा भाव वाचून बसेल धक्का, जाणून घ्या सविस्तर

Gold Silver Price Today: 4 दिवसात 15,000 ने स्वस्त झाली चांदी, सोन्याचा भाव 1.43 लाखाच्या खाली; खरेदीदारांसाठी पर्वणी
4

Gold Silver Price Today: 4 दिवसात 15,000 ने स्वस्त झाली चांदी, सोन्याचा भाव 1.43 लाखाच्या खाली; खरेदीदारांसाठी पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.