Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर स्थिर; आजचे दर जाणून घ्या

धनत्रयोदशी हा दिवाळीमधील एक महत्त्वाचा दिवस आहे. धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. वर्षभरात सर्वाधिक सोने धनत्रयोदशी दिवशी विकलं जातं. चला तर मर आजचे तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2024 | 08:58 AM
धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर स्थिर; आजचे दर जाणून घ्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर स्थिर; आजचे दर जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु आहे. दिवाळीची खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु आहे. आज दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी आहे. सहसा भारतात धनत्रयोदशीला सोनं खरेदी केलं जातं. धनत्रयोदशीच्या नवीन भांडी तसेच सोने आणि चांदी यांचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या आधी तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे जर जाणून घ्या. काही भागांत सोन्याचा दर कमी झाला असून चांदीचा दर स्थिर आहे. तर काही भागांत सोन्याचा दर आजही स्थिर आहे.

हेदेखील वाचा- पुण्यातील शॉर्पशूटरला संभाजीनगरमधून पकडले; पाचोडच्या टोलनाक्यावर रंगला थरार

काही शहरांत आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 73,290 रुपये आहे. काल सोन्याचा दर 73,100 भाव होता. म्हणजे आज दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 79,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,950 रुपये होता. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा भाव आज काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दरात बदल झाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. चांदी 1,07,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. काल देखील चांदीचे दर स्थिर होते. आज ठाण्यात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. ठाणे शहरातील सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

हेदेखील वाचा- ‘राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास पुढचा उपमुख्यमंत्री मीच’; ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

आज मुंबई शहरात 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 84,833 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 78,154 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 63,945 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज पुणे शहरात 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज चंद्रपूरमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच आज गडचिरोलीमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याचा दर 83,316 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 76,757 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटसाठी 62,801 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज यूपीची राजधानी लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 73,110 रुपये आहे. राजधानीत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 79,940 रुपये आहे.

Web Title: Gold silver price today 29 october 2024 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चकाकलं, चांदीच्या दरात घसरण! मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव जाणून घ्या
1

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चकाकलं, चांदीच्या दरात घसरण! मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल थक्क
2

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा बदल, चांदीनेही गाठला नवा टप्पा! 10 ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा बदल, चांदीनेही गाठला नवा टप्पा! 10 ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मजबूत घट, चांदी 1500 ने स्वस्त तर सोन्याचा दर नेमका किती?
4

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मजबूत घट, चांदी 1500 ने स्वस्त तर सोन्याचा दर नेमका किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.