• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • I Will Be The Next Dy Cm If Mahayuti Comes Back To Power Says Hasan Mushrif Nrka

‘राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास पुढचा उपमुख्यमंत्री मीच’; ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करावं, यासाठी प्रचार करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2024 | 07:26 AM
‘राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास पुढचा उपमुख्यमंत्री मीच’; ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात विविध नेतेमंडळींकडून अनेक विधानं केली जात आहेत. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होईन’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

हेदेखील वाचा : गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल! भास्कर जाधव, राजेश बेंडल यांच्याशी होणार लढत

मुश्रीफांच्या या वक्तव्याने अजित पवारांचा पक्ष दोन- दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत. पण, महाविकास आघाडीत अजून मुख्यमंत्रिपदाचा नेता ठरलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करावं, यासाठी प्रचार करत आहेत.

कागलमधील एका प्रचारसभेत बोलत असताना मुश्रीफांनी हे वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा कागलमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, स्वतःचा प्रचार करत असताना कागलमध्ये आयोजित एका प्रचारस्भेत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी होऊन आपली राज्यात सत्ता येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनी तसं ठरवलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आणायचं असं त्यांनी ठरवलं आहे. राज्यात पुन्हा एकदा आमची सत्ता आली तर याहीपेक्षा अधिक चांगलं खातं मला मिळेल की नाही?” मुश्रीफांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री… हसन मुश्रीफ…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना थांबवलं.

ते म्हणाले, “नाही, मुख्यमंत्री नाही होणार, झालो तर उपमुख्यमंत्री होऊ शकेन. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, काही ठिकाणी तीन, मग आपल्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत”, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा- आ. शेखर निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल ! महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

Web Title: I will be the next dy cm if mahayuti comes back to power says hasan mushrif nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण
1

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
Minister Dadaji Bhuse : कॉपीमुक्त अभियानाला तडा? 107 परीक्षा केंद्रांना लावले कुलूप; पारदर्शकता होणार आणखीन मजबूत

Minister Dadaji Bhuse : कॉपीमुक्त अभियानाला तडा? 107 परीक्षा केंद्रांना लावले कुलूप; पारदर्शकता होणार आणखीन मजबूत

Feb 27, 2026 | 03:05 PM
Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?

Feb 27, 2026 | 02:51 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

Feb 27, 2026 | 02:46 PM
लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका

लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका

Feb 27, 2026 | 02:45 PM
Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

Feb 27, 2026 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.