Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Rain Alert: कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस ‘या’ राज्यांना धुवून काढणार, पहा IMD चा अलर्ट

उत्तराखंड राज्यात गेले एक दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2025 | 02:28 PM
IMD Rain Alert: कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस ‘या’ राज्यांना धुवून काढणार, पहा IMD चा अलर्ट
Follow Us
Follow Us:

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा 
पर्वतीय राज्यांमध्ये पावसाचा कहर 
आज देखील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 

IMD Rain Alert: देशभरातील अनेक राज्यांना आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी, पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश  व अन्य राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पंजाब, दिल्ली या राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.  दिल्लीमध्ये आज देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पुढील दोन दिवस दिल्लीत पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तर 11 आणि 12 तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाय अलर्ट

उत्तराखंड राज्यात गेले एक दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने डेहराडून, बागेश्वर व नैनीताल या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान 13 तारखेला हल्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र पूर्वेकडील राज्य, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबमध्ये अनेक भागात पुर आला आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.

अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूरग्रस्त राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात वेग येण्यास फायदा होणार आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert in himachal maharashtra all india latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.