Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेळगाव मराठी भाषिक पट्ट्यात पाहा कोणाचा विजय, कोणाला बसला मोठा फटका?

बेळगावात काँग्रेसने मुसंडी मारली असून त्यांनी 11 जागांवर विजय मिळविला आहे. तसेच भाजपला सात जागा मिळाल्या आहेत

  • By Aparna
Updated On: May 13, 2023 | 05:47 PM
बेळगाव मराठी भाषिक पट्ट्यात पाहा कोणाचा विजय, कोणाला बसला मोठा फटका?
Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकातील 224 जागांच्या निकालाचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस 115 हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा 113 आहे. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी बेळगावकडे सगळ्यांकडे लक्ष लागले होते. येथे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याची दिसून येत आहे. भाजपला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी 2024ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचा सुपडा साफ होताना दिसत आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून काँग्रेसने बेळगावमध्येही मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. बेळगावच्या 18 मतदारसंघाचं चित्र आता स्पष्ट झालं असून काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 11 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने सात जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा जिंकता आली नाही.

बेळगावमध्ये कुणाचे किती आमदार?

काँग्रेस- 11
भाजप- 7
इतर – 0
एकूण- 18
1. कागवाडमधून काँग्रेसचे राजू कागे यांचा विजय, भाजपचे श्रीमंत पाटील यांचा पराभव.

2. यमकनमर्डीतून काँग्रेसचे सतीश जारकीहोळ यांचा विजय,भाजपचे बसवराज हुंदरी आणि महाराष्ट्र एकिकरण समितीचे मारुती नाईक यांचा पराभव.

3. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय, भाजपचे नागेश मन्नोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगले यांचा पराभव.

4. निपाणीमधून भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तम पाटील पिछाडीवर, म.ए.समितीचे जयराम मिरजकर यांचा पराभव.

5. खानापूरमधून भाजपचे विठ्ठल हलगेकर विजयी, काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि मुरलीधर पाटील यांचा पराभव.

6. बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव.

7. अथणीमधून (माजी उपमुख्यमंत्री) काँग्रेसचे लक्ष्मण सवदी यांचा विजय, भाजपचे महेश कुमठोळे यांचा पराभव.

8. गोकाक मतदार संघात भाजपचे रमेश जारकीहोळ यांचा विजय, काँग्रेसचे मानतेश कडाडी यांचा पराभव.

9. बेळगाव उत्तरमधून काँग्रेसचे राजू शेठ यांचा विजय, भाजपचे डॉ.रवी पाटील आणि म.ए.समितीचे अमर येळ्ळूरकर यांचा पराभव.

10. रायबागमधून भाजपचे दुर्योधन ऐहोळे यांचा विजय, काँग्रेसचे महावीर मोहिते यांचा पराभव.

11. आरभावी मतदारसंघातून भाजपचे भालचंद्र जारकीहोळ यांचा विजय, अपक्ष उमेदवार भिमप्पा गुंडप्पा गदद आणि काँग्रेसचे अरविंद दळवाई यांचा पराभव आघाडीवर.

12. कित्तूरमध्ये काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विजय, भाजपचे महांतेश दोडगौडर यांचा पराभव.

13. सौंदत्ती मतदार संघत काँग्रेसचे विश्वास वैद्य यांचा विजय, भाजपचे रत्ना मामनी यांचा पराभव.

14. हुक्केरीमध्ये भाजपचे निखिल काती विजयी, काँग्रेसचे ए. बी. पाटील यांचा पराभव .

15. कुडचीमधून काँग्रेसचे महेंद्र तम्मणवर विजयी, भाजपचे पी राजीव यांचा पराभव.

16. चिक्कोडी- सदलगामधून काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांचा विजय, भाजपचे रमेश कत्ती यांचा पराभव.

17. बैलहोंगलमधून काँग्रेसचे महांतेश कौजलगी विजयी, भाजपचे जगदीश मेटगुड यांचा पराभव.

18. रामदुर्गमधून काँग्रेसचे अशोक पट्टण यांचा विजय, भाजपचे चिक्करेवण्णा यांचा पराभव .

 

Web Title: In belgaum marathi speaking belt see who won who got hit hard nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 05:47 PM

Topics:  

  • Karnataka Election 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.