कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या निकालात काँग्रेस ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. अनेक जागांचे निकाल आणि काहींचे कल यांचा समावेश करून, काँग्रेस सुमारे 135 जागांच्या मोठ्या आघाडीसह प्रचंड बहुमताने सरकार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले असून त्यांचा पक्ष अधिक जोमाने काम करेल असे म्हटले आहे. कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रचार केला होता.
आज निकालाचा दिवस आहे. कर्नाटकातील सर्व 224 जागांसाठी निकाल येत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार काँग्रेसचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातही सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, कर्नाटकचा निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं, असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे. गेल्या नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे.
कर्नाटकातील (Karnataka Assembly Election 2023) 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील जवळपास साडेपाच लाख मतदार 2615 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत. राज्यात 58545 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.…
कर्नाटकमध्ये उद्या (10 मे) निवडणुका होणार आहेत. राज्यात 38 वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या एक…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा म्हणाले की, मी कर्नाटकातील सर्व भागांचा दौरा केला…
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षण आणि निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार या राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे, मात्र TV9-CVoter च्या मतदानपूर्व सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वात कमी जागा…