Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण; 27 एकर जागेत मंदिराची उभारणी; वाचा सविस्तर रिपोर्ट

पीएम मोदी यांनी पहिले हिंदू मंदिर अबुधाबी येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 14, 2024 | 09:10 PM
Inauguration of the first Hindu temple in Abu Dhabi by PM Modi; 27 acre land Mandirachi Uvarhani

Inauguration of the first Hindu temple in Abu Dhabi by PM Modi; 27 acre land Mandirachi Uvarhani

Follow Us
Close
Follow Us:

अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra Modi) आज (14 फेब्रुवारी) संयुक्त अरब अमिरातीमधील (Abu Dhabi) पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले आणि नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले.

VIDEO | PM Modi inaugurates the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi. pic.twitter.com/Z0aLjT4PRz

— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2024

“BAPS मंदिर भारत आणि युएईसाठी सौहार्द, शांतता आणि सहिष्णुतेच्या मूल्यांसाठी एक चिरस्थायी अभिवादन असेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी मध्य पूर्व देशाच्या भेटीपूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आज BAPS हिंदू मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडला.

#WATCH | Prime Minister Narendra Modi performs Aarti at the Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha (BAPS) Mandir in Abu Dhabi. pic.twitter.com/TfG2z9sohx

— ANI (@ANI) February 14, 2024

अबू धाबीमध्ये 27 एकरच्या जागेवर गुलाबी वाळूच्या दगडातील मंदिर आहे, जे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे मंदिर आहे. इस्लाम हा UAE चा अधिकृत धर्म असताना, देशात सुमारे 36 लाख भारतीय कामगार राहतात. मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत भारतीय सरकारी अधिकारी, बॉलीवूड तारे आणि अब्जाधीश अंबानी कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. यावेळी अबुधाबीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

VIDEO | PM Modi greeted by saints as he arrives at the main entrance of the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi. #BAPSHinduMandir #PMModiInUAE pic.twitter.com/3dp6PI6Qpg

— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2024

अलीकडील काळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारे हे दुसरे मोठे धार्मिक स्थळ आहे. जानेवारीमध्ये, त्यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक समारंभाचे अध्यक्षपद भूषवले, जे 16 व्या शतकातील मशिदीच्या जागेवर बांधले गेले होते. यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई झाली होती.

Web Title: Inauguration of first hindu temple in abu dhabi by pm modi development of 27 acre land temple detailed report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • Abu Dhabi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.