Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Dec 03, 2023 01:00 PM

Gold Price Todayआज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय

आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,845
    8 ग्राम ₹46,760
    10 ग्राम ₹58,450
    100 ग्राम ₹5,84,500

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,376
    8 ग्राम ₹51,008
    10 ग्राम ₹63,760
    100 ग्राम ₹6,37,600

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹59,150

    मुंबई ₹58,450

    नई दिल्ली ₹58,600

    कोलकाता ₹58,450

    बंगळुरू ₹58,450

    हैदराबाद ₹58,450

    केरल ₹58,450

    पुणे ₹58,450

    नागपुर ₹58,450

    अहमदाबाद ₹58,500

    जयपुर ₹58,600

    लखनऊ ₹58,600

    चंडीगढ़ ₹58,600

    सूरत ₹58,500

     

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹64,530

    मुंबई ₹63,760

    नई दिल्ली ₹63,910

    कोलकाता ₹63,760

    बंगळुरू ₹63,760

    हैदराबाद ₹63,760

    केरल ₹63,760

    पुणे ₹63,760

    नागपुर ₹63,760

    अहमदाबाद ₹63,810

    जयपुर ₹63,910

    लखनऊ ₹63,910

    चंडीगढ़ ₹63,910

    सूरत ₹63,810

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.