Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमेपलीकडून व्यवसाय, समुद्रातच व्यापाराचं जाळं, आख्ख्या जगाला ड्रग्जचा करतोय पुरवठा; असा आहे ‘नवा दाऊद’

सध्या अमली पदार्थांचं व्यसन (Drugs) ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याला अटकाव करण्यासाठी 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'कडून (NCB) कडक पावले उचलली जात आहेत. त्यात आता असा एक कुख्यात गुन्हेगार आहे जो आख्ख्या जगालाच ड्रग्जचा पुरवठा करत आहे. 'नवा दाऊद' अशी त्याची ओळख होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 16, 2023 | 08:28 AM
सीमेपलीकडून व्यवसाय, समुद्रातच व्यापाराचं जाळं, आख्ख्या जगाला ड्रग्जचा करतोय पुरवठा; असा आहे ‘नवा दाऊद’
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या अमली पदार्थांचं व्यसन (Drugs) ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याला अटकाव करण्यासाठी ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’कडून (NCB) कडक पावले उचलली जात आहेत. त्यात आता असा एक कुख्यात गुन्हेगार आहे जो आख्ख्या जगालाच ड्रग्जचा पुरवठा करत आहे. ‘नवा दाऊद’ अशी त्याची ओळख होत आहे. त्याचं नाव आहे हाजी सलीम उर्फ ​​हाजी अली (Drug Mafia Haji Salim).

हाजी सलीम उर्फ ​​हाजी अली याच्यावर एनसीबीसह सर्व भारतीय एजन्सी बारीक लक्ष ठेऊन आहे. मात्र, हाजी सलीम हा सीमेपलीकडे बसून अर्ध्या जगामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार चालवत आहे. हाजी सलीम उर्फ ​​हाजी अली उर्फ ​​हाजी सलीम अली हा अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याचं वास्तव्य हे पाकिस्तानात आहे. तो मोठा ड्रग डीलर आहे. यापूर्वी तो अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर ड्रग्जची तस्करी करत असायचा. मात्र, नंतर त्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडे अनेक देशांमध्ये आपला व्यवसायाचे जाळे पसरवले.

काय आहे ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’अंतर्गत देशातील विविध एजन्सींच्या सहकार्याने 1 वर्षात 40 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहेत. पाकिस्तानात बसलेला हाजी सलीम हा सर्वात मोठा ड्रग ऑपरेटीव्ह आहे.

ISI आणि अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन

‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा खरा चेहरा उघडा केला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या या प्रकरणात आयएसआय आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आले आहे. तसेच, भारतात पाठवल्या जाणार्‍या ड्रग्जमधून आयएसआय आणि अंडरवर्ल्डलाही आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Know more about drug mafia haji salim and its black business nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 08:28 AM

Topics:  

  • Drug Mafia
  • india

संबंधित बातम्या

Explainer: ‘आकाशातील ट्रॅफिक जाम’ने प्रवासी हैराण; फ्लाईट्स नियंत्रण करणारी ATC सिस्टीम काय आहे?
1

Explainer: ‘आकाशातील ट्रॅफिक जाम’ने प्रवासी हैराण; फ्लाईट्स नियंत्रण करणारी ATC सिस्टीम काय आहे?

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?
2

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?

मतदानानंतर बोटावरची शाई पुसली का जात नाही? काय आहे यामागचं वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर कारण?
3

मतदानानंतर बोटावरची शाई पुसली का जात नाही? काय आहे यामागचं वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर कारण?

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले
4

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.