Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

Zurich Kotak General Insurance: झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअर यांनी डिजिटल विमा उपाययोजनांचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत फटकसिक्युअर कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 05:58 PM
विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

Follow Us
Follow Us:
  • विमा वितरणाला डिजिटल बळ
  • डिजिटल विमा क्षेत्रात झुरिच कोटक आणि फटकसिक्युअरची भागीदारी
  • ग्राहकांना मिळणार विमा सेवा अधिक सुलभ
Zurich Kotak General Insurance: डिजिटल माध्यमातून विमा सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअर यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत फटकसिक्युअर कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करणार असून, आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झुरिच कोटक जनरल इन्शुरन्सची विविध विमा उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. (Zurich Kotak General Insurance)

या सहकार्यामुळे विमा उत्पादने खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्याचा दोन्ही कंपन्यांचा प्रयत्न आहे. फटकसिक्युअर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेचा वापर करेल, तर झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स विमा उत्पादनांमधील नावीन्य आणि अंडररायटिंगमधील कौशल्य उपलब्ध करून देईल.

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

मोटर आणि ॲफिनिटी विमा उत्पादनांचे डिजिटल वितरण

या भागीदारीअंतर्गत फटकसिक्युअर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून झुरिच कोटक जनरल इन्शुरन्सची ॲफिनिटी आणि मोटर विमा उत्पादने वितरित करेल. यासाठी फटकसिक्युअर कॉर्पोरेट एजंट म्हणून काम पाहणार आहे. तसेच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विमा उपाययोजना विकसित करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील.

याशिवाय किरकोळ (Retail) आणि एम्बेडेड (Embedded) विमा क्षेत्रात विस्तार करण्याच्या संधीही शोधल्या जाणार आहेत. डिजिटल माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही कंपन्या परस्पर पूरक व्यावसायिक संधींचा शोध घेतील.

ग्राहकांना अखंड डिजिटल अनुभव देण्याचे उद्दिष्ट

या भागीदारीबाबत बोलताना फटकसिक्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास चौधरी म्हणाले की, अखंड डिजिटल अनुभवाच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा उपाययोजना अधिक सुलभ करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. झुरिच कोटक जनरल इन्शुरन्ससोबतची भागीदारी विमा उत्पादनांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करणाऱ्या उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

झुरिच कोटक जनरल इन्शुरन्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी वीरेंद्र मोहंती यांनीही या भागीदारीचे स्वागत केले. ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार आणि डिजिटल सहभागाच्या माध्यमातून विमा सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. झुरिच कोटकचे जोखीम व्यवस्थापनातील कौशल्य आणि उत्पादनांमधील नावीन्य फटकसिक्युअरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत जोडल्याने ग्राहकांना अधिक चांगल्या विमा उपाययोजना देता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सर्वांसाठी विमा २०४७’ उद्दिष्टाला बळ

२०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ (Insurance for All) हे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डिजिटल वितरण व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअर यांच्यातील भागीदारीकडे विमा सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

💡

Frequently Asked Questions

  • Que: झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये कोणत्या कारणासाठी भागीदारी झाली आहे?

    Ans: डिजिटल माध्यमातून विविध विमा उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि विमा वितरण अधिक सुलभ करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

  • Que: या भागीदारीअंतर्गत फटकसिक्युअरची भूमिका काय असेल?

    Ans: फटकसिक्युअर कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करेल. आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे झुरिच कोटक जनरल इन्शुरन्सची ॲफिनिटी आणि मोटर विमा उत्पादने वितरित करेल.

  • Que: या भागीदारीचा ग्राहकांना काय फायदा होणार आहे?

    Ans: ग्राहकांना डिजिटल माध्यमातून विमा उत्पादने अधिक सहज आणि सोयीस्करपणे उपलब्ध होतील. तसेच किरकोळ आणि एम्बेडेड विमा क्षेत्रातील नव्या संधींचाही शोध घेतला जाणार आहे.

Web Title: Zurich kotak general insurance fataksecure digital insurance partnership sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • digital
  • india
  • Insurance

संबंधित बातम्या

India GDP Growth : जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार; जागतिक अहवालाचा दावा
1

India GDP Growth : जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार; जागतिक अहवालाचा दावा

Unemployment Rate India Decreases : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घसरण! 5.4% वरून थेट 5.1 टक्क्यांवर; मुख्य कारणं काय?
2

Unemployment Rate India Decreases : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घसरण! 5.4% वरून थेट 5.1 टक्क्यांवर; मुख्य कारणं काय?

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे
3

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!
4

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.