Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladli Behna Scheme:’२०२८ पर्यंत लाडली बहनाला ३००० रुपये देणार’; मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

आमच्या सरकारने तब्बल १ कोटी २९ लाख बहिणींची नोंदणी केली आहे. त्या काळात आलेल्या सर्व अर्जदारांचा समावेश झाला होता. आता पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची नावेही जोडली जातील. आम्ही कोणालाही सोडणार नाही.”

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2025 | 03:33 PM
Ladli Behna Scheme:’२०२८ पर्यंत लाडली बहनाला ३००० रुपये देणार’; मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
Follow Us
Close
Follow Us:
  • लाडली बहना योजनेअंतर्गत दरमहा ३००० रुपये
  • काँग्रेसच्या राजवटीत महिलांसाठी एकही पैसा नव्हता
  • महिलांचे हित लक्षात घेऊन आम्ही या दिशेने पुढे काम करत आहोत

 

Ladli Behna Scheme: २०२८ पर्यंत महिलांना लाडली बहन योजनेअंतर्गत दरमहा ३००० रुपये दिले जातील,अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी या योजनेबाबत भाष्य करताना काँग्रेसवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, “जेव्हा आम्ही ही योजना सुरू केली, तेव्हा काँग्रेसकडून सतत गोंधळ घालण्यात आला. ते म्हणत होते ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे, सरकारकडे पैसे नाहीत. पण आम्ही आमच्या वचनावर ठाम राहिलो.”

मोहन यादव म्हणाले, “सुरुवातीला महिलांना दरमहा १००० रुपये दिले गेले, नंतर रक्कम १२५० रुपये करण्यात आली, यावर्षी श्रावण महिन्यापासून योजनेची रक्कम १५०० रुपये करण्यात आली, आणि या दिवाळीपासून भाऊबीज नंतर महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. लाडली बहन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवत ती ५००० रुपयांपर्यंत नेण्यात येईल. असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

काँग्रेसवर निशाणा साधत मोहन यादव म्हणाले, “काँग्रेसच्या राजवटीत महिलांसाठी एकही पैसा नव्हता, ही त्यांची चूक आहे. त्यांनी स्वतःकडे पाहावे. आम्हाला आमच्या बहिणींवर विश्वास आहे. ३००० रुपये सोडाच, जर त्या काम करतील तर आम्ही त्यांना त्यापेक्षा कितीतरी पट जास्त देऊ. ही आमची वचनबद्धता आहे. मुख्यमंत्री यादव यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, २०२८ पूर्वी लाडली बहन योजनेतून महिलांना दरमहा ३००० रुपये मिळणारच.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

‘राज्यातील अर्ध्या लोकसंख्येची काळजी घेणे हे आमचे काम आहे’

मुख्यमंत्री यादव म्हणाले की आज जर आमची लाडली बहीण भोपाळमध्ये रेडीमेड कपड्यांमध्ये काम करायला गेली तर ती त्यांच्या सरकारमार्फत ८ तास काम करेल. ती १००००-१२००० कमवेल. त्यात या वर्षांपासून अतिरिक्त ५००० रुपये दिले जातील जेणेकरून आमच्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि स्वावलंबी होऊ शकतील. सरकार यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. राज्यातील अर्ध्या लोकसंख्येची काळजी घेणे हे आमचे काम आहे. महिलांचे हित लक्षात घेऊन आम्ही या दिशेने पुढे काम करत आहोत.

मोहन यादव म्हणाले की, लाडली बहिणींचा एक चांगला सर्वेक्षण झाला आहे. आयआयटीच्या एका चांगल्या विद्यार्थ्याने त्यावर संशोधन केले आहे. ज्या ज्या ठिकाणी लाडकी बहिणींच्या जितकी रक्कम दिली गेली, त्या ठिकाणी तिथे मुलांच्या आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत घराच्या वातावरणात बदल झाला. बहिणी त्यांच्या पैशाचा चांगला वापर करत आहेत, ते संपूर्ण देशात एक उदाहरण बनले आहे, म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमच्या लाडली बहिणींना मदत केल्याबद्दल आभार मानू इच्छितो.

अंधःकारमय इतिहासाची पुनरावृत्ती? चीनमध्ये परेड तर अमेरिकेत पेंटागॉनमध्ये धडाधड पिझ्झा ऑर्डर ‘हा’ जगासाठी

आढावा घेतल्यानंतर योजनेत आणखी नावे जोडली जातील – मुख्यमंत्री

लाडली बहीण योजनेत २०२३ नंतर नवीन नावे न जोडल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने तब्बल १ कोटी २९ लाख बहिणींची नोंदणी केली आहे. त्या काळात आलेल्या सर्व अर्जदारांचा समावेश झाला होता. आता पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची नावेही जोडली जातील. आम्ही कोणालाही सोडणार नाही.”

मुख्यमंत्री यादव यांनी पुढे सांगितले की, “आम्ही फक्त भत्ता देत नाही आहोत, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवत आहोत. राज्यातील ४० लाखांहून अधिक बचत गटांच्या माध्यमातून लाखपती बहिणी घडवत आहोत. काही ठिकाणी ‘लखपती ड्रोन दीदी’ही तयार होत आहेत. दरमहा १०,००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम बनवणे. लाडली बहना योजनेसोबतच महिलांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश आहे. असंही त्यांनी अधोरेखित केलं.

Web Title: Ladli behna scheme rs 3000 will be given to ladli behna by 2028 chief ministers big statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.