Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेत मुख्यमंत्री शिंदेंचा शायरी अंदाज; नरेंद्र मोदींसाठी म्हटल्या खास ओळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएच्या संसदेतील बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता देत शायरी गायली.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 07, 2024 | 05:18 PM
संसदेत मुख्यमंत्री शिंदेंचा शायरी अंदाज; नरेंद्र मोदींसाठी म्हटल्या खास ओळी
Follow Us
Follow Us:

दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यानंतर देशामध्ये एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. 400 पारचा नारा देऊन भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली आहे. दिल्लीतील जुन्या संसदभवनमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी प्रस्तावाला पाठिंबा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास शायरी म्हटली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोदींना पाठिंबा

दिल्लीमध्ये एनडीए आघाडीच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांसह सर्व देशातील भाजपचे विजयी उमेदवार उपस्थित होते. यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांची लक्षणीय उपस्थिती होती. बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी संसदीय गटनेते पदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाचं अमित शाह यांनी समर्थन केले. तसेच प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी देखील अनुमोदन केले. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रस्तावाला होकार दिला.

यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जनतेने विकासाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्ष फक्त राजकारण करायचे, त्यांना जनतेने घरी बसवले आहे.  गेल्या 10 वर्षात मोदींनी देशाला आघाडीवर नेले आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले,” त्याचबरोबर शायरी देखील म्हटली.

मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसे नदियों ने सींचा है,

बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खींचा है।

मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे।

मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे।

अशी शायरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या संसद भवनामध्ये गायली.

Web Title: Maharashtra cm eknath shidne sing shayari at nda parliamentary meeting at delhi after loksabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.