Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता घेता येणार हवामानाचा अचूक अंदाज, इस्रो लाँच करणार नवीन उपग्रह; ‘या’ दिवशी होणार प्रक्षेपण!

इस्रो हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपित करणार आहे, या दिवशी श्रीहरिकोटा येथून GSLV-F14 वरून प्रक्षेपण केले जाईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 28, 2024 | 03:56 PM
आता घेता येणार हवामानाचा अचूक अंदाज, इस्रो लाँच करणार नवीन उपग्रह; ‘या’ दिवशी होणार प्रक्षेपण!
Follow Us
Close
Follow Us:

चंद्र सुर्यानंतर आता बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्साठी आता इस्रो लवकरच एक मोहीम सुरू करणार आहे. हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणी देण्यासाठी इस्रोने एक उपग्रह विकसीत केला आहे. प्रगत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेला उपग्रह पृथ्वीशिवाय समुद्राच्या पृष्ठभागावरही लक्ष ठेवणार आहे. हा  INSAT-3DS ( meteorological satellite insat 3ds) उपग्रह असून लवकरच त्याच प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

[read_also content=”‘उत्पन्न नसलं तरी पत्नीला पोटगी देणं पतिसाठी बंधनकारक’ – अलाहाबाद उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/india/allahabad-high-court-says-husband-duty-is-to-give-maintenance-to-his-wife-nrps-502384.html”]

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते लाँचिंग

इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, GSLV-F14 चं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपण करणार आहे. ISRO आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सहकार्याने INSAT-3DS मिशनची योजना आखण्यात आली आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) साठी बेंगळुरू येथील UR राव उपग्रह केंद्रात विकसित करण्यात आला आहे. हवामान सेवा वाढविण्याच्या उद्देशाने हवामान वेधशाळा उपग्रहांच्या मालिकेचा एक भाग आहे. त्यात इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआरसह आणखी 3 उपग्रहांचा समावेश आहे. तो आधीपासूनच स्वतःच्या वर्गात आहे. नवीन उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज, सागरी वादळ आदींची माहिती योग्य वेळी देईल.

GSLV-F14/INSAT-3DS Mission: INSAT-3DS, ISRO’s latest meteorological satellite, developed at the U R Rao Satellite Centre in Bengaluru for the Ministry of Earth Science (MoES), has been flagged off to SDSC-SHAR, Sriharikota, for launch aboard GSLV-F14.https://t.co/47wpxKyxdp pic.twitter.com/nelmNjN8hu — ISRO (@isro) January 27, 2024

Web Title: Meteorological satellite insat 3ds will launch by isro to study weather nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2024 | 03:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.