Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमध्ये जमावाकडून स्थलांतरित कामगाराची हत्या, खांबाला बांधून बेदम मारहाण; दहा जणांना अटक!

या कामगारावर जमावाने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराल रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 07, 2024 | 10:15 AM
केरळमध्ये जमावाकडून स्थलांतरित कामगाराची हत्या, खांबाला बांधून बेदम मारहाण; दहा जणांना अटक!
Follow Us
Close
Follow Us:

केरळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केरळमध्ये अरुणाचल प्रदेशमधील रहिवासी असलेला एक कामगार  (Maigrant Worker) मॉब लिंचिंगचा बळी (Kerala Mob Lynching Case) ठरला आहे. या कामगारावर त्याच्या माजी महिला सहकारीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप करत जमावाने त्याला  झाडाला बांधून मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

[read_also content=”कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका! https://www.navarashtra.com/world/russia-evacuates-4500-people-after-dam-burst-near-kazakhstan-border-nrps-521319.html”]

नेमका प्रकार काय

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. २४ वर्षीय अशोक दास केरळमधील मुवट्टुपुझा येथे कामगार म्हणून काम करत होता. अशोक दास हा मूळचेाअरुणाचल प्रदेशचा. मात्र तो बराच काळ येथे राहून आपला उदरनिर्वाह करत असे. तो मुवट्टुपुझा येथील वलकम येथे भाड्याच्या घरात राहत होता. गुरुवारी रात्री तो त्याच्या माजाी महिला सहकारीच्या घरी गेला. तिथे त्याचा महिला सहकारीसोबत वाद झाला. यावेळी त्यांनं चांगलात गोंधळ घातला. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमा झाली. लोकांनी केलेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाला.

महिला माजी सहकाऱ्याच्या घातला गोंधळ

अशोक दास गुरुवारी असलेल्या महिला माजी सहकाऱ्याच्या घरी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. आणि घराबाहेर काहीतरी गडबड सुरू केली. रात्री झालेल्या गोंधळामुळे अनेक लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. लोकांनी त्याला पकडून झाडाला बांधले. त्याला झाडाला बांधल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, स्थानिक नागरिक याला नकार देत आहेत. त्याला मारल्यानंतर तो जखमी झाला होता. काही लोकांनी त्याला गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अशोक दास यांना रुग्णालयात नेले. येथील त्यांची प्रकृती पाहता त्यांना कोलेनचेरी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात शक यांच्या डोक्यावर आणि छातीवर गंभीर जखमांच्या खुणा होत्या ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दहा जणांना अटक केली

अशोक दास यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घाईघाईने एफआयआर नोंदवला. याप्रकरणी दहा संशयितांना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण वलकम येथील रहिवासी आहेत. केरळ पोलिसांनी सांगितले की, हत्येच्या आरोपाखाली विजय, अनिश, सत्यन, सूरज, केसव, इलियास के पॉल, अमल, अतुल कृष्णा, एमिल आणि सनल यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Migrant man lynched to death in kerala after visit to female friends house nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2024 | 10:15 AM

Topics:  

  • Kerala

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल
1

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.