Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी राष्ट्रपती आणि योगी पंतप्रधान होतील’ राकेश टिकैत यांचं भाकीत

एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 11, 2022 | 12:08 PM
‘मोदी राष्ट्रपती आणि योगी पंतप्रधान होतील’ राकेश टिकैत यांचं भाकीत
Follow Us
Follow Us:

दिल्ली : भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत हे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदयास आले आहेत. राकेश टिकैत तीन कृषी कायद्यांविरोधात सतत चर्चेत राहिले. त्याचवेळी सोमवारी ‘पंचायत आज तक उत्तर प्रदेश’ या कार्यक्रमात राकेश टिकैत यांनी यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली.

या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.

टिकैत यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारणारी महिला पत्रकार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्यावर टिकैत यांनी, “योगीजी पंतप्रधान होणे हे तुम्हाला योग्य वाटत नाही का?,” असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अँकरने मोदी राष्ट्रपती बननणार तर आताच्या राष्ट्रपतींचं काय?, असा प्रश्न टिकैत यांना विचारला. “ते किती माहिने आहेत?, काही महिने त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे,” असं उत्तर टिकैत यांनी दिलं.

राकेश टिकैत २०२२ च्या विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल म्हणाले, “आम्ही लढत नाही. आम्ही निवडणुका लढलो तर अँकर काय करतील? पक्ष बनवा, प्रेसचे लोक.” ते पुढे म्हणाले, “”ज्यांच्याकडे सध्याचे सरकार आहे, जनता त्यांना मतदान करणार नाही.

Web Title: Modi will be president and yogi will be prime minister predicts rakesh tikait nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2022 | 12:08 PM

Topics:  

  • rakesh tikait

संबंधित बातम्या

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’
1

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.