CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाला आता राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनचा पाठिंबा…
Farmers begin Delhi march: शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अंबालामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक झाली होती, त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला होता.
शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारविरोधात आज (२६ ऑक्टोबर) एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांकडून चार प्रमुख ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे.
शेतकरी कायद्यांसंदर्भात प्रचंड मोठे आंदोलन उभे करून ते यशस्वी करून दाखवणाऱ्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.
कुरुक्षेत्र : सूर्यफुलाच्या बियांच्या किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी शेतकरी हरियाणाच्या कुरुक्षेत्रात महापंचायत आयोजित केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वाहतूक सोमवारी वळवण्यात आली. , शहरातील रस्त्यांवर. शेतकरी नेते राकेश…
एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे…
पंचायत निवडणुकीचे उदाहरण देताना राकेश टिकैत म्हणाले की, भाजप जनतेच्या मताने जिंकणार नाही, मात्र गडबड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. इतर पक्षांच्या उमेदवारांना इशारा देताना टिकैत म्हणाले, "त्यांना (भाजप) कोणीही मतदान…