Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतापर्यंत 1.5 कोटींहून अधिक लोकांनी अयोध्या मंदिराला दिली भेट, दररोज 1 लाख अधिक भाविक घेतात दर्शन!

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, यावर्षी 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपासून आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 22, 2024 | 12:32 PM
आतापर्यंत 1.5 कोटींहून अधिक लोकांनी अयोध्या मंदिराला दिली भेट, दररोज 1 लाख अधिक भाविक घेतात दर्शन!
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येतील राम मंदिरात (22 जानेवारी) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या (PM Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा (Ram Mandir Inauguration) पार पडला. उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी पासूनच अयोध्येत भाविकांची रीघ लागलेली दिसत होती. आता या संदर्भात एक माहिती समोर आली आहे.  श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय सांगितले की, राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठे’पासून आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. मंदिरात दररोज एक लाखाहून अधिक पर्यटक आशीर्वाद रामलल्लाच्या चरणी नतमस्तक होतात.

[read_also content=”श्रीलंकेत कार रेसिंग स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू; 23 जखमी https://www.navarashtra.com/world/7-people-dead-23-injured-in-major-accident-during-car-racing-event-in-sri-lanka-nrps-526098.html”]

मंदिराभोवती बांधणार 14 फूट रुंद सुरक्षा भिंत

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस यांनी सांगितलं की, राम मंदिराभोवती 14 फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे, ज्याला ‘परकोटा’ म्हटले जाईल. ते म्हणाले, “ज्या मंदिरात राम लल्लाचा अभिषेक झाला होता, त्या मंदिराचा फक्त तळमजला पूर्ण झाला आहे, पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराभोवती 14 फूट रुंदीची सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीला मंदिराचा ‘परकोटा’ म्हणतात. ते म्हणाले की ‘परकोटा’ हा बहुउद्देशीय क्षेत्र असेल ज्यामध्ये 6 अतिरिक्त मंदिरे असतील.

ते म्हणाले, “‘परकोटा’ हा बहुउद्देशीय असेल जेथे आणखी 6 मंदिरे बांधली जातील जी भगवान शंकर, भगवान सूर्य, एक ‘गर्भगृह’ आणि भगवान हनुमान आणि माँ अन्नपूर्णा यांची मंदिरे समर्पित असतील. मंदिर परिसर महर्षी वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र यांची मंदिरे असतील आणि महर्षी अगस्त्य, माँ शबरी आणि जटायूची मंदिरे देखील बांधली जातील.

परिसरात  झाडे आणि वनस्पतींचे जतन केले जाते, संकुलात 600 झाडे होती आणि ती सर्व संरक्षित आहेत. जलशुद्धीकरण केंद्र आणि सीवर ट्रीटमेंट प्लांट देखील आहेत. भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.” नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात नुकतीच रामनवमी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Web Title: More than 1 5 crore people visited ayodhya temple after pran pratishtha nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2024 | 12:32 PM

Topics:  

  • ayodhya
  • Ram Lalla
  • ram mandir

संबंधित बातम्या

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral
1

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
2

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.