जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. या अनुभवाचं वर्णन त्यांनी अद्भुत आणि माझ्या आयुष्यातील सर्वात…
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल २५ मे रोजी अयोध्या शहरात पोहोचले. यावेळी चाहत्यांना अनुष्का- विराटची पुन्हा एकदा आध्यात्मिक बाजू पाहायला मिळाली.
Ayodhya Ram Temple Threat : राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला. त्याचबरोबर मंदिर परिसराची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खान याच्या हातावर असलेलं भगवं घड्याळ दिसत आहे आणि त्या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे. यावरून मौलाना संतप्त झाले असून त्यांनी त्याबद्दल व्हिडिओ शेअर केला…
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे दिवंगत मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी, गुरुवारी अयोध्येत लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी त्यांचे अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
राम लल्ला प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन दिनदर्शिकेनुसार, भव्य मंदिरात राम लल्लाच्या स्थापनेला 22 जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राम मंदिरासह रामनगरीला वैभवाच्या शिखरावर नेणारे एक वर्ष होत आहे.
भारतात श्रीरामाला देव मानले जाते. त्याच वेळी, थायलंडच्या चक्री घराण्याचे राजे त्यांच्या नावात 'राम' जोडतात. मात्र, या परंपरेवर युरोपियन संस्कृतीचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. राम मंदिरात एक व्यक्ती चष्मामध्ये लावलेल्या कॅमेरातू मंदिराचे गुपचूप फोटो काढत होता. यावेळी यावेळी पोलिसांनी या तरुणाला अटक…
Ram Mandir Ayodhya : कॅनडामध्ये राहणारा खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या मंदिराला धमकी दिली आहे. 16-17 नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिरात रक्तपात होईल, असा व्हिडिओ पन्नूने जारी केला…
रामभक्तांना मनोभावे दर्शन घेता यावं या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र भवनाची उभारणी करण्यात येणार आहे.यासाठीचे भूमिपुजन करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत रामल्लांच्या भव्य मंदिराचा मार्ग खुला झाला. त्यानंतर अयोध्या विकासासाठी अनेक योजनाही आणल्या गेल्या. पण यात अनेकदा भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. या सर्व योजना आता अयोध्या महापालिकेत सातत्याने…
लोकसभा निवडणूकीचा उद्या (4 जून) निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्याचपूर्वी अयोध्येतील मुख्य पुजारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय म्हणाले मुख्य पुजारी? जाणून घ्या.
त्यांच्या अयोध्या भेटीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकांऊटवर शेअर केले आहे. यावेळी त्यांची मुलंही त्यांच्या सोबत होती. हे फोटो पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, यावर्षी 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपासून आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत.
देशभरात सगळीकडे आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जात आहे. मात्र अयोध्येमध्ये एक वेगळेच दृश्य सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरी राम नामाच्या जयघोषाने सजून गेली आहे.
देशभरात १७ एप्रिलला राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशाला यंदाच्या राम नवमीची उत्सुकता लागली आहे. तसेच अयोध्येत राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरा केली…