अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या तीन सदस्यीय एसआयटीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, चोरीत थेट सहभागी असलेल्यांसह निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. बँक…
राम मंदिर ट्रस्टला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत संबंधित प्रकरणात एसआयटीकडून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील सुनावणीसाठी अहवाल मागवला आहे.
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक बांधकाम सुरु असलेल्या मॉलमध्ये एका ७ वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. या मुलीची हत्या करण्यात आल्याचा समोर आलं…
अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सांगलीत काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत, कारवाई न झाल्यास…
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, तसेच संपूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.
Ram mandir Donation Scam: राम मंदिर ट्रस्टच्या वतीनेही चंपत राय यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने त्यांना प्राथमिक स्तरावर दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण लक्ष एसआयटीच्या अंतिम अहवालाकडे लागले…
चोरीची माहिती झाल्यानंतर कोणतीही ट्रस्टकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. ट्रस्ट या संदर्भात गोंधळून गेले होते त्यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला. ते असंमज्यातून हा उशीर झाला.
अयोध्येतील राम मंदिर चोरीप्रकरणाच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाईंदर पूर्व येथील प्रभू श्रीराम मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण आणि महाआरतीचे आयोजन…
Ram Mandir Trust Meeting News : चंपत राय यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये गोपाल राव यांना संबंधित बैठकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.…
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील दान चोरीचे गूढ अजूनही उलगडलेले नसून कोणी किती पैशांचा अपहार केला याचाही तपशील अद्याप अस्पष्ट आहे. राम मंदिरातील या अपहारामागील सूत्रधारदेखील गूढच आहे. तथापि, विशेष…
अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच ट्रस्टमधील आणखी दोन सदस्यांनीही पदाचा राजीनामा सादर केल्याचे सांगितले…
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे घडलेली अत्यंत धक्कादायक घचना घडून आली. डॉक्टरांनी फोनवरून दिलेल्या सूचनांमुळे प्रसूतीदरम्यान आई आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबिय आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लव-कुशांनी येथे पहिले मंदिर उभारले, परंतु कालांतराने अनेक आक्रमकांनी या मंदिरावर हल्ले करून त्याचे विध्वंस केले. अखेर २०२४ साली असंख्य अडचणी आणि संघर्षाचा शेवट झाला आणि भव्य राममंदिर उभारले गेले.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याच्या बातमीने एका शेजाऱ्याने एक मनोरंजक टिप्पणी केली. संभाषणात गुंतवणूक, श्रद्धा आणि अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व व्यंग्यात्मकपणे एकत्र केले गेले.
Son Left Mother On Streets : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! जिने जन्माला घातलं तिलाच रस्त्यावर टाकलं... रामनगरीतील धक्कादायक घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं असून याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
IRCTC Tour Package : नववर्ष 2026 ची सुरुवात भक्तीमय प्रवासाने करा. IRCTC च्या खास अयोध्या टूर पॅकेजद्वारे रामलला दर्शन, प्रवास, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था एका नियोजनबद्ध यात्रेत मिळवा.
अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाकडे पाहत आहे, परंतु शंकराचार्यांना या समारंभात आमंत्रित न केल्यानेही वाद निर्माण झाला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवण्यात आला असून ध्वजारोहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे अनेक प्रमुख अतिथी सहभागी झाले. राम मंदिर हे भारतातील एक…
PM Modi Ayodhya Ram Mandir Flag Hoisting : अयोध्येत आज राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिराच्या शिखरावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिखरावर फडकविण्यात…