Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी – काश्मिरी पंडित हत्याकांड प्रकरणाची फाईल रिओपन

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात (Nadimarg Murder Case) २३ मार्च २००३ ला २४ जणांची हत्या झाली. ही हत्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केली होती. बनावट लष्करी युनिफॉर्म घातलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील शोपियानजवळचं नदीमार्ग हे ठिकाण गाठलं. रात्री ११ च्या दरम्यान २४ जणांवर हल्ला झाला.

  • By साधना
Updated On: Aug 27, 2022 | 01:47 PM
srinagar high court

srinagar high court

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : नदीमार्ग हत्याकांड प्रकरणाची (Kashmiri Pandit Murder Case) जवळपास १० वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. श्रीनगर उच्च न्यायालयाकडून २४ काश्मिरी पंडितांचं नदीमार्ग हत्याकांड प्रकरण (Nadigram Murder Case)  पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. याआधी डिसेंबर २०११ ला या याचिकेवर न्यायमूर्ती संजय धर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली होती. पण याप्रकरणी दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आली.

शोपियान जिल्ह्यातील नदीमार्ग गावात २००३ मध्ये २४ जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या प्रकरणी शोपियानमधील जैनपोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पण पुढे या नदीग्राम (Nadimarg) प्रकरणी सुनावणी झाली नाही. ही याचिकेचा अर्ज २०११ मध्ये शोपियानच्या सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी फेटाळला. अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला फिर्यादी पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि पुनर्निरिक्षण याचिका दाखल करण्यात आली. जम्मु आणि काश्मीरच्या उच्च न्यायलयात डिसेंबर २०११ मध्ये फेरविचार याचिका फेटाळून लावण्यात आली. याचिका मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. पुनर्निरिक्षणाची याचिका सुनावणीशिवाय मंजूर करण्यात आली आणि वकिलांनी ते सादर केले जे कायद्याच्या दृष्टीने कायम नाही, असं फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

नदीग्राम हत्याकांड प्रकरण
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात २३ मार्च २००३ ला २४ जणांची हत्या झाली. ही हत्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केली होती. बनावट लष्करी युनिफॉर्म घातलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील शोपियानजवळचं नदीमार्ग हे ठिकाण गाठलं. रात्री ११ च्या दरम्यान २४ जणांवर हल्ला झाला. यात अबाल वृद्धांचा समावेश होता. यात ११ पुरुष, ११ महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी त्यांचा कमांडर झिया मुस्तफा याच्या नेतृत्वाखाली हे हत्याकांड केलं. त्याला २००३ मध्ये अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुस्तफाला पूंछच्या जंगलात दहशतवाद्यांचं लपण्याचं ठिकाण शोधण्यासाठी तुरुंगातून बाहेर आणण्यात आलं. दहशतवाद्यांशी झालेल्या कथित चकमकीत तो क्रॉस फायरिंगमध्ये मारला गेला.

Web Title: Nadigram kashmiri pandit murder case file reopen nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • jammu and kashmir news

संबंधित बातम्या

Jammu and Kashmir : कुलगाम चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा…९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भीषण चकमक सुरू
1

Jammu and Kashmir : कुलगाम चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा…९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भीषण चकमक सुरू

६ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार? फारुख अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारवर तीव्र हल्ला
2

६ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार? फारुख अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारवर तीव्र हल्ला

Operation Alakh: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू; आतापर्यंत २ दहशतवादी ठार; काहींची ओळख पटली
3

Operation Alakh: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू; आतापर्यंत २ दहशतवादी ठार; काहींची ओळख पटली

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं
4

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.