मशिदीत कोणतीही मूर्ती बसवली जाऊ शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दर्शन अंद्राबी यांच्या हस्ते या नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले होते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये या आठवड्यात ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी, २८ जुलै रोजी, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार मारले होते.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसले आहेत आणि सक्रिय आहेत असे संकेत मिळाले असल्याची माहिती एनआयए च्या सुत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई विलेपार्ले येथे बीएमसी ने जे जैन मंदिर पाडले त्याच्या निषेधार्थ आणि समाजाचा रोष व्यक्त करण्यासाठी समस्त भारतामध्ये आज जैन बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे.
Pahalgam Terrorist Attack News Update : पहलगाममध्ये दहशदवादी हल्ला झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. राज्य सरकारने यासाठी खास विमानसेवा आयोजित केली आहे.
Khawaja Asif Pahalgam statement : जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
J&K attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हदरला आहे, तर आता या हल्ल्याच्या मागील कटासंदर्भात नव्या धक्कादायक माहितीने उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे.
काश्मीरच्या पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्यात अनेक पर्यटकांचा जीव गेला आहे. यात एका कर्नाटच्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा हल्या आधीचा एक व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल होत…
जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू…
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला होता. 10 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व प्रक्रिया पार पडली. यानंतर आज ओमर अब्दुल्ला हे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.…
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांनी भरलेली बस शिवखोडा मंदिरातून कटरा येथे परतत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये चालकाचा तोल जाऊन बस दरीत कोसळली. आता या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Article 370 : जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह इतर राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पीडीपीच्या कार्यालयसुद्धा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पीडीपीने…
कुपवाडा/जम्मू आणि काश्मीर : संयुक्त सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे एका मोठ्या कारवाईत जेके गझनवी फोर्सच्या (जेकेजीएफ) पाच उच्च प्रशिक्षित परदेशी दहशतवाद्यांना अटक केले, जवळच्या जुमागुंड भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा…
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात (Nadimarg Murder Case) २३ मार्च २००३ ला २४ जणांची हत्या झाली. ही हत्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केली होती. बनावट लष्करी युनिफॉर्म घातलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील शोपियानजवळचं…