Vaishno Devi Temple News : वैष्णो देवी मंदिरातील सुमारे 500 कोटी रुपयांच्या चांदीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात अर्पण करण्यात आलेली चांदी बनावट होती की ती बदलण्यात आली, याप्रकरणी…
Jammu Kashmir Map Controversy : जम्मू-काश्मीरच्या नकाशावरुन पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद पेटला आहे. बांगलादेशने एका आंतरराष्ट्रीय सार्क परिसंवादात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवला होता. यावर भारताच्या एका महिला अधिकाऱ्याने स्पष्ट उत्तर…
Hizbul Mujahideen Viral Video: हिजबुल मुजाहिदीनचे उपकमांडर शमशेर खान यांनी दावा केला आहे की, काश्मीरमधील प्रत्येक शहरात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कबरी सापडल्याने सुरक्षा दलांना सज्ज व्हावे लागले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्याचारांना सामोरे जात असूनही, रावलकोटमध्ये हजारो लोक अजूनही ठाम आहेत. आंदोलनाचे आयोजक ख्वाजा मेहरान म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय ड्रग्ज माफियांच्या सांगण्यावरून काश्मिरींवर गोळीबार करत आहेत.
Nepal Distorted India Map : नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने केलेल्या एका चुकीमुळे मोठा वाद पेटला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.
आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळल्याने किमान 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या भीषण अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ANI ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे
रणजी ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्यात Ranji Trophy दरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार Paras Dogra आणि कर्नाटकचा खेळाडू KV Aneesh यांच्यात जोरदार वाद झाला. बाउंड्री मारल्यानंतर सुरू झालेला वाद वाढला.
जम्मूमधील एका खाजगी स्पर्धेत क्रिकेट सामन्यादरम्यान त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज वापरल्याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका क्रिकेटपटू आणि स्पर्धेच्या आयोजकांना चौकशीसाठी बोलावलं आहे, सध्या हा वाद वाढला आहे.
१५ जून २०१४ रोजी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या परवेझ रसूलनेने सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. १५ जून २०१४ रोजी भारतासाठी परवेझ रसूलनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलातही सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये यापूर्वी चकमक झाली होती. त्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले होते, तर दोन सैनिक शहीद झाले होते.
राज्याचा दर्जा देण्यासाठी, नवीन कायदेशीर बदलांना लोकसभा आणि राज्यसभेने मान्यता द्यावी लागेल, म्हणजेच प्रस्ताव संसदेने मंजूर करावा लागेल. मंजुरीनंतर, तो राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल.
सैनिक भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस (5 Para) युनिटचे आहेत आणि सोमवारपासून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी अनेक लष्कर आणि पोलिस युनिट्स वनक्षेत्रात हवाई सहाय्याने शोध…
भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.
जानेवारी १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात काश्मिरी हिंदू समुदायाला बळजबरीने खोऱ्यातून स्थलांतर करावे लागले, या स्थलांतर केलेल्या कश्मीरी हिंदूंना गेल्या तीन दशकांपासून त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित
NIA Raids Jammu And Kashmir : एनआयएने जम्मू-काश्मीर आणि इतर ५ राज्यांमध्ये एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादाशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मेहबुबा मुफ्तींनी जम्मूतील पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मंदिरे पिकनिक स्पॉट नाहीत, ती पूजेसाठी आहेत' अशी टीका करत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या मार्गावर भूस्खलन झाल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जाणून घ्या या दुर्घटनेची सविस्तर माहिती.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ऑपरेशन अखलच्या नवव्या दिवशी दोन भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचे वृत्त आहे.
५ ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५अ रद्द करून सहा वर्षे पूर्ण होतील. याचदरम्यान जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा परत कधी मिळेल? यावर आता चर्चा सुरु झाली.