Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो केले प्रसिद्ध, 10 लाखांचे बक्षीस जाहीर!

एनआयएने बक्षीस जाहीर करण्यासोबतच दोन्ही संशयितांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2024 | 09:44 AM
एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो केले प्रसिद्ध, 10 लाखांचे बक्षीस जाहीर!
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा (Rameshwaram Cafe blast case) तपास करणाऱ्या एनआयएने दोन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या दोघांचाही या स्फोटात हात असल्याचा संशय आहे. एनआयएने दोन्ही संशयितांवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसविर हुसेन शाजिब अशी या दोन प्रमुख संशयितांची नावे आहेत. बेंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात हे दोघेही सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.

[read_also content=”काँग्रेसची 9वी यादी जाहीर; सीपी जोशींना भिलवाडामधून तिकीट, राजस्थानमधील उमेदवार बदलला! https://www.navarashtra.com/india/congress-9th-list-lok-sabha-candidates-cp-joshi-fielded-in-bhilwara-rajasthan-nrps-519014.html”]

एनआयएने बक्षीस जाहीर करण्यासोबतच दोन्ही संशयितांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. एजन्सीने सांगितले की, लोकांना संशयितांची ओळख पटवण्यासाठी फोटो जारी करण्यात आले आहेत. हे लोक आपला चेहरा किंवा पोशाख बदलून कुठेतरी जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला त्याच्यासारखीच कोणतीही व्यक्ती किंवा असा कोणताही संशयित दिसला तर, विलंब न करता एनआयएने दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा कळवा.

बुधवारी मोठ्या प्रमाणावर एनआयएचे छापेमारी

बुधवारी टाकलेल्या छाप्यात एनआयएने रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाशी संबंधित कागदपत्रे आणि संशयितांच्या अटकेशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून मुख्य सूत्रधार मुझम्मील शरीफ याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने तीन राज्यात 18 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये कर्नाटकात 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तामिळनाडूमध्ये 5 आणि उत्तर प्रदेशात एका ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात एनआयएने मुख्य सूत्रधार मुजम्मिल शरीफ याला अटक केली होती.

गजबजलेल्या भागात हा स्फोट झाला

कर्नाटकातील सर्वात वर्दळीच्या ब्रुकफील्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या फुटेजमध्ये तो हॉटेलमध्ये घुसल्याचेही फुटेज आहे. आरोपीने मास्क, टोपी आणि चष्मा घातलेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या हातात बॅगही आहे.

Web Title: Nia released rameshwaram cafe blast case supspect photo nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2024 | 09:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.