Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार

कोणत्याही प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती चुकीची आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत असून बुकिंगचे प्रमाणही ५० लाखांपर्यंत खाली आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 08:35 AM
गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार

गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या इराण-अमेरिका युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. देशात गॅसची टंचाई टाळण्यासाठी तेल कंपन्यांनी एक नवीन मार्ग शोधल्याची माहिती दिली जात होती. त्यात घरगुती गॅस सिलिंडरमध्ये १४.२ किलोऐवजी १० किलो गॅस भरण्यास सुरुवात होऊ शकते. तसा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, या केवळ अफवा असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी गॅस सिलिंडरच्या वजनात कपात करण्याच्या वृत्ताचे खंडन केले. अशा कोणत्याही प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती चुकीची आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत असून बुकिंगचे प्रमाणही ५० लाखांपर्यंत खाली आले आहे, अशी माहितीही देण्यात आली. दरम्यान, देशात गॅसची टंचाई टाळण्यासाठी तेल कंपन्यांनी एक नवीन मार्ग शोधल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यात अधिकृत सूत्रांनुसार, घरगुती गॅस सिलिंडरमध्ये १४.२ किलोऐवजी १० किलो गॅस भरण्यास सुरुवात होऊ शकते. तसा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

कंपन्यांच्या मते, प्रत्येक सिलिंडरमध्ये ४.२ किलो गॅस कमी भरवून पुरवठ्याची व्याप्ती वाढवता येईल. म्हणजेच, घरांमध्ये साधारणपणे ४५ दिवस चालणारे सिलिंडर आता फक्त ३० दिवसच चालेल. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, सिलिंडरचे वजन कमी करण्याबाबतच्या बातम्या अफवा आहेत.

भारताचे तेल संकट लवकरच मिटणार

अमेरिकेतील टेक्सास येथून एलपीजी (LPG) घेऊन आलेले Pyxis Pioneer हे टँकर आता माल उतरवण्यासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, रशियाहून कच्च्या तेलाची वाहतूक करणारे Aqua Titan हे जहाजही आता ‘न्यू मंगलोर बंदरा’वर दाखल झाले आहे. हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, Pyxis Pioneer हे जहाज गेल्या रविवारी सकाळी अमेरिकेतील टेक्सास येथून निघाले होते आणि सोमवारी ते मंगलोर बंदरावर सुखरूप पोहोचले आहे. या पाठोपाठ, रशियाचे मालवाहू जहाज Aqua Titan हे देखील आता मंगलोरमध्ये सुखरूप दाखल झाले आहे.

हेदेखील वाचा : LPG Crisis : भारताचे गॅस संकट मिटणार ! अमेरिकेनंतर रशियाचे ‘अ‍ॅक्वा टायटन’ जहाज भारतात दाखल; इंधन पुरवठ्याला मिळणार मोठा आधार

Web Title: No reduction in gas cylinder weight 14 2 kg cylinders will continue to be provided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Crisis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.