Iran Security : इस्रायलच्या मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने दोन नागरिकांना फाशी दिली आहे. इराणचा दावा आहे की त्यांनी संवेदनशील सुरक्षा माहिती परदेशी गुप्तचर संस्थेला पुरवली होती. या कारवाईमुळे मध्यपूर्वेतील…
Iran US War : मोजतबा खामेनी बेपत्ता: अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर मोजतबा खामेनी अद्याप बेपत्ता आहेत. ते गेल्या १५० दिवसांपासून डिजिटल विश्वातून गायब असून, आता मानवी गुप्तचर यंत्रणेच्या साहाय्याने त्यांचा…
US Naval Strength : इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात नौदल तैनात करावे लागल्यास त्याच्या लष्करी संसाधनांवर ताण येऊ शकतो, असा इशारा काही निवृत्त अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र,…
सर्वसामान्य कोका-कोलाच्या तुलनेत 'डाएट कोक' किंवा 'झिरो-शुगर' पेयांची किंमत भारतात जास्त का असते? हा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. डाएट कोकमध्ये साखर नसली तरीही भारतात त्यावर २८% जीएसटी आणि १२% अतिरिक्त…
तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेकडे थेट ९६ हजार कोटी रुपयांच्या मदतीची/निधीची मागणी केली आहे. पाकिस्तानला अचानक एवढ्या मोठ्या निधीची गरज…
रुपया आतापर्यंत सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया चांगलाच आदळला आहे. भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी काढलेला पैसा यामुळे डॉलरची मागणी प्रचंड वाढली आहे. रुपयाच्या या…
इस्रायलच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी त्यांच्या देशात नाहीत. त्यांच्या नावाने जारी केलेला कोणताही संदेश खोटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ओमान ते गुजरात दरम्यान अरबी समुद्रातून टाकण्यात येणाऱ्या प्रस्तावित अंडरवाटर गॅस पाईपलाईन (Underwater Gas Pipeline) प्रकल्पाबाबत सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आणि…
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. जेव्हा जागतिक स्तरावर किमती वाढतात त्याचा परिणाम स्थानिक दरांवर होतो मग आता जेव्हा किमती कमी झाल्या आहेत तर त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल…
अमेरिका-इराणमधील शांतता करारावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती सुरू असलेली नाकेबंदी तात्काळ उठवण्यास मान्यता दिली आहे आणि जगातील तेल- वायूच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा…
सध्याच्या जागतिक परिस्थिती बरीच बिकट होत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असून, भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या…
इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली असून, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर गोळीबार केला जाईल, असा पावित्रा स्पष्ट केला आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांवर नव्याने…
एकीकडे जागतिक घडामोडी सुरु असताना दुसरीकडे युरोपियन युनियनने भारत आणि चीनसह विविध देशांमधील ५० कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, रशियाविरुद्धच्या निर्बंधांची २१ वं पॅकेज EU ने मंगळवारी…
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाने जगाला हादरवून सोडलं आहे. भारतासारखे देश, विशेषतः मध्य पूर्वेकडून होणाऱ्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले देश, अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वेगाने…
ग्लोबल मार्केटमध्ये जे कच्च तेल 70-75 डॉलर बॅलर विकलं जात होतं, तेच तेल 100-120 डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. कारण होत नसलेला पुरवठा आणि वाढलेला तणाव हे आहे. पण…
Israel Warns Iran : अमेरिका इराणमध्ये सध्या होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबात महत्त्वपूर्ण चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान इस्रायलने आक्रमक होत पुन्हा मोठ्या हल्ल्याची धमकी इराणला दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर…
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष, तसेच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी यामुळे बरीच समस्या उद्भवली आहे. त्यात सर्वात मोठा झटका लागला आहे तो म्हणजे तीव्र तेल आणि वायू संकटाशी जगाची झुंज.…
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर बरोबर ८० दिवसांनी, इराणने १९ मे म्हणजे आज आपलं शेअर बाजार पुन्हा सुरू केला आहे. इराणच्या अलीकडील इतिहासात शेअर बाजारातील व्यवहार इतक्या दीर्घ काळासाठी स्थगित…
इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.