Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पॅनकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी केले जाणार लिंक; निवडणूक आयोगाची तयारी सुरु

सध्या निवडणूक आयोग पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2025 | 07:15 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतात सध्या पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात येत आहे. यापूर्वी देशातील लाखो नागरिकांनी हे लिंक केले आहे. त्यानुसार, निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार

सध्या निवडणूक आयोग पॅनकार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि आधार जारी करणारी संस्था यूआयडीएआय यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बनावट मतदारांची ओळख पटवून मतदार यादी शुद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दरम्यान, सुधारणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस लिंक केलेला नाही. डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादी शुद्ध करता यावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.

18 मार्च रोजी महत्त्वाची बैठक

18 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी या विषयावर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आता पॅनकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी करण्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

Web Title: Now like pan card voter id card will also be linked to aadhaar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • aadhar card
  • Government of India

संबंधित बातम्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या
1

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट
2

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल
3

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल

Vice President Election : ‘देश तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय’; जगदीप धनखड यांच्या मौनावर काँग्रेस आक्रमक
4

Vice President Election : ‘देश तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय’; जगदीप धनखड यांच्या मौनावर काँग्रेस आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.