Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंडिगो’कडून प्रवाशांना धक्का; आता पसंतीच्या सीट्ससाठी द्यावे लागणार जास्त पैसे

विमान कंपनी इंडिगोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. इंडिगोचे आसन निवडणे महाग झाले आहे. कंपनीने काही निवडक आसनांच्या किमती वाढवल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2024 | 08:07 AM
अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

Follow Us
Follow Us:

मुंबई : विमान कंपनी इंडिगोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. इंडिगोचे आसन निवडणे महाग झाले आहे. कंपनीने काही निवडक आसनांच्या किमती वाढवल्या आहेत. यानुसार 222 आसनी A321 विमानासाठी समोरच्या आसनावरील खिडकी किंवा बाजूचे आसन निवडण्यासाठी 2 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

याशिवाय त्याच रांगेतील मधल्या आसनासाठी प्रवाशाला 1,500 रुपये मोजावे लागतील. याआधी इंडिगो या आसनांसाठी 150 ते 1500 रुपये जादा आकारत होती. इंडिगोने यापूर्वी 4 जानेवारी रोजी भाडे कमी करण्याची घोषणा केली होती. विमान इंधन दरात कपात झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने पुन्हा एकदा काही आसनांच्या भाड्यात वाढ जाहीर केली आहे.

आता प्रवाशांना ठराविक आसनावर बसण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. इंडिगोने म्हटले आहे की, प्रवाशांना समोरच्या लेग्रूमसह एक्सएल आसनासाठी अधिक भाडे द्यावे लागेल. कंपनीच्या ए320 किंवा ए320 निओ विमानात 180 किंवा 186 आसनापैकी 18 अशी आसने आहेत ज्या समोरच्या एक्सएल सीट्स आहेत.

याआधी दिला होता दिलासा

इंडिगोने हवाई इंधनाच्या किमती कमी केल्यानंतर 4 जानेवारी रोजी इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या कपातीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या असून त्याचा फायदा आता इंडिगो प्रवाशांना देत आहे.

Web Title: Now you have to pay more for preferred seats in indigo airlines nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 08:07 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.